Contents
- 1 श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना : शिरुरमधे काम कुठुन करुन मिळेल?
श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना : शिरुरमधे काम कुठुन करुन मिळेल?
श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना – सर्व माहिती व आवश्यक कागदपत्रे
शिरुर दिनांक 4 ते 2025: (श्री. सागर सारंगधर यांच्याकडुन )
श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. वृद्ध, विधवा महिला, घटस्फोटीत महिला, अपंग, परित्यक्ता यांना मासिक निवृत्ती वेतन मिळावे यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत काही महत्वाची कागदपत्रे आवश्यक असतात. चला, संपूर्ण माहिती समजून घेऊया.
श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे—
✅विहीत नमुन्यातील अर्ज (परिशिष्ट-७)
✅तहसिलदार यांचा उत्पन्न प्रमाणपत्र (रु. २१,०००/- पेक्षा कमी उत्पन्न)
✅किंवा दारिद्र्य रेषेखालील असल्यास ग्रामसेवक यांचा दाखला
✅आधारकार्ड (साक्षांकित छायाप्रती)
✅शिधापत्रिका (साक्षांकित छायाप्रती)
✅तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचा जबाब/चौकशी अहवाल
✅मुले सांभाळत नसल्याचे प्रतिज्ञापत्र
२. संजय गांधी निराधार योजना – कागदपत्रांची यादी
ही योजना अपंग, घटस्फोटीत, विधवा, परित्यक्ता किंवा अविवाहित स्त्रियांना लाभ देण्यासाठी आहे.
अर्जाचा नमुना (परिशिष्ट-१)
✅उत्पन्न प्रमाणपत्र (रु. २१,०००/- पेक्षा कमी / अपंगांसाठी रु. ५०,०००/- पेक्षा कमी)
✅आधारकार्ड (साक्षांकित प्रत)
✅शिधापत्रिका (साक्षांकित प्रत)
✅तलाठी व मंडळ अधिकारी यांचे चौकशी अहवाल
✅विधवा महिला असल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला
✅अपंग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र
✅घटस्फोटीत असल्यास न्यायालयीन निकाल प्रत
✅परित्यक्ता असल्यास स्थानिक अधिकारी (तलाठी/ग्रामसेवक/पोलीस पाटील) यांचे प्रमाणपत्र
✅अविवाहित महिलेसाठी १००/- रु. स्टँपवर बंधपत्र (वय ३५ वर्षे किंवा त्यापुढील)
मार्गदर्शनासाठी संपर्क:
🙏सागर सारंगधर,शिरुर.साई इंटरप्रायझेसऑनलाइन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सेवा मोबाइल: 9822440910🙏
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…

