
Contents
Electric Motor Chori इलेक्ट्रीक मोटर चोरी ची घटना पुन्हा ! वाचा कोठे ते सविस्तर!
Electric Motor Chori इलेक्ट्रीक मोटर चोरी चा सिलसिला सुरूच!
शिरुर, दिनांक 11 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
(Thanks to pixabay.com for featured Image )

Electric Motor Chori इलेक्ट्रीक मोटर चोरी ची घटना पुन्हा घडली आहे. वाचा कोठे ते सविस्तर पुढे. Electric Motor Chori इलेक्ट्रीक मोटर चोरी चा सिलसिला शिरुर तालुक्यात सुरूच आहे. या आधी काही महिन्यांपुर्वी बर्याच Electric Motor चोरीतील आरोपी पोलीसांनी पकडले होते. आता पुन्हा Electric Motor चोरीची घटना घडली आहे.
Read more >> मांडूळ प्रजाती चा साप बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या दोघांना अटक!
उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला ! 420 पणा केला ! पुढे काय घडले ते वाचा.
Electric Motor Chori चोरी ची हकिकत —
या घटनेचा सविस्तर वृत्तांत असा की दिनांक 08/02/2025 रोजी सायंकाळी 6 : 00 वाजण्याचा सुमारास ते दिनांक 09/02/2025 रोजी सकाळी 8:,00 वाजण्याच्या दरम्याण चिंचणी ,तालुका -शिरूर, जिल्हा – पुणे येथे Electric Motor Chori इलेक्ट्रीक मोटर चोरीची घटना घडली आहे.चिंचणी गावच्या हददीत चिंचणी धरणालगत असलेल्या फिर्यादी गणेश बाळासाहेव कोळपे ,वय- 33 वर्षे, व्यवसाय -शेती राहणार – गुणाट, कोळपेवाडी ,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे याच्या मालकीची ही इलेक्ट्रीक मोटर आहे. तसेच वरील नमुद शेतक-यांच्या मालकीच्या इलेक्ट्रीक पाण्याच्या मोटारी मधील खालील वर्णनाच्या तांब्याच्या चारा चोरीला गेल्या आहेत. कोणीतरी अज्ञात चोरटयाने ही चोरी केली आहे. मोटारी खोलुन चोरून नेल्या .’Electric Motor Choti’
Read more >>
सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या ‘खानदानी’ चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा..
चोरीला गेलेल्या Electric Motor चे वर्णन पुढील प्रमाणे —
• 42,000/- रुपये एकुण किंमतीच्या 70 किलो ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा एकुण 7 ,
• इलेक्ट्रीक मोटार पंपातील फिर्यादीच्या मालकीच्या ,
• तसेच वर नमुद इसमांच्या मालकीच्या मोटारीतील तारा प्रती 600/- रूपये किलो दराप्रमाणे,
42,000/- रुपये एकुण किंमत.
म्हणुन फिर्यादीने अज्ञात चोरट्या विरूध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर तक्रार केली आहे.
तपास शिरुर पोलिस करत आहेत —
शिरूर पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर 96/2025 आहे.तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. भगत हे आहेत.तर पुढील तपासी अंमलदार पोलिस हवालदार श्री. मोरे हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री. केंजळे केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.