
Contents
- 1 Swargate Pune Bus Rape Case Update: आरोपी दत्तात्रय गाडेच्या ‘संमती’, व वकीलाच्या ‘साडेसात हजार रुपयांचा व्यवहार’ दाव्यामुळे प्रकरणाला ‘कलाटणी’ मिळणार ?
- 1.1 Swargate Pune Bus Rape Case Update : पोलिसांची रिमांड कापी काय सांगते?
- 1.1.1 Pune, Shirur 1 March 2025: ( Satyashodhak News Report )
- 1.1.2 Swargate Pune Bus Rape Case Update : स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना—-
- 1.1.3 Swargate Pune Bus Rape Case Update : घटनाक्रम असा असा घडतो —
- 1.1.4 Swargate Pune Bus Rape Case Update :आरोपी दत्तात्रय गाडे याचे दावे खळबळजनक:
- 1.1.5 Swargate Pune Bus Rape Case Update: सामाजिक प्रतिक्रिया व भावना —-
- 1.1.6 Swargate Pune Bus Rape Case Update : आरोपीचा तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न?
- 1.1.7 About The Author
- 1.1 Swargate Pune Bus Rape Case Update : पोलिसांची रिमांड कापी काय सांगते?
Swargate Pune Bus Rape Case Update: आरोपी दत्तात्रय गाडेच्या ‘संमती’, व वकीलाच्या ‘साडेसात हजार रुपयांचा व्यवहार’ दाव्यामुळे प्रकरणाला ‘कलाटणी’ मिळणार ?
Swargate Pune Bus Rape Case Update : पोलिसांची रिमांड कापी काय सांगते?
Pune, Shirur 1 March 2025: ( Satyashodhak News Report )
Swargate Pune Bus Rape Case Update मिळत आहे. आरोपी दत्तात्रय गाडेच्या ‘संमतीने संबंध ‘, व त्याच्या वकीलाच्या ‘साडेसात हजार रुपयांचा व्यवहार’ आधी दोघांमधे झाला होता. ते 31 दिवस आधीपासुन एकमेकांना ओळखतात. या दाव्यांमुळे स्वारगेट बस स्थानक तरुणी अत्याचार प्रकरणाला वेगळी ‘कलाटणी’ मिळणार का ? असा प्रश्न माध्यमांमधे व एकुणच समाजात चर्चीला जात आहे. वेगवेगळे तर्क काढले जात आहेत . Swargate Pune Bus Rape Case Update मधे महत्त्वाची पोलिसांची रिमांड कापी आहे.ती काय सांगते? हे समजुन घेण्याचा व आमच्या वाचकांना हा विषय समजुन सांगण्याचा प्रयत्न या न्युज पोस्ट मधुन सत्यशोधक न्युज करत आहे.
Swargate Pune Bus Rape Case Update : स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना—-

स्वारगेटचे ठिकाण गर्दीचे आहे.तिथे 24 तास माणसांची भरपूर वर्दळ असते.अशा ठिकाणी एका 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली अशी बातमी वार्यासारखी पसरली. तसा या घटनेचा अधिकाधिक उलगडा होत चालला आहे. सी सी टी व्ही मधे आरोपी बस मधुन आधी उतरताना दिसतो. नंतर ती तरुणी
त्याच्या मागुन नंतर उतरताना दिसते.हे तर स्पष्ट आहे. नंतर ती तरुणी आपल्या गावाकडे जाणार्या गाडीत बसते. त्यावेळेस ती गाडी ती सहज ओळखते.आधी आरोपीने तिला खोटे सांगत चुकीच्या गाडीत बसायला सांगितले.त्यावेळेस ती फसली नाही. नंतर थोडं पहाटेच्या वेळेमुळे आकाश उजाडलं. असं मानता येईल. त्यानंतर ती काही अंतर प्रवास करते. लगेच जवळच्या स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये जावु शकत होती. पण भितीमुळे किंवा भांभावली गेल्यामुळे हे घडले. असे आपण मानु शकतो. गाडीत बसल्यावर थोडं रिलॅक्स वाटलं म्हणुन तिने फोन केला. तो तिने तिच्या आई,वडिल,भाऊ किंवा अगदी ती विवाहित आहे की नाही हे समजलेले नाही. आपण ती अविवाहीत आहे.असे ग्रहीत धरु शकतो.पण यांपैकी कुणाला केला नाही.तर एका मित्राला फोन केला. हा कोण आहे? त्याचा नंबर संभाषण पोलिस 12 दिवसांच्या रिमांड काळात शोधुन काढु शकतात.एवढेच नाही तर केलेले फोन,मेसेजेस,वगैरे सर्व तपासु शकतात.त्यासाठी पोलिसांनी 14 दिवस मागितले होते. पण माननीय न्यायालयाकडून 12दिवसांची परवानगी पोलिसांना मिळाली आहे.
Read more >>
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असाआरोपीचा दावा ?
Swargate Pune Bus Rape Case Update : घटनाक्रम असा असा घडतो —

घटनेनंतर दोन तास आरोपी तेथे थांबतो.त्याला आपण मोठा गुन्हा केला आहे असे वाटत नाही. तो तेथे वावरतो. नंतर आपल्या गावाकडे जाणार्या गाडीत बसतो. गावाकडे जातो.कपडे बदलतो. पिडीता तरुणी अशा गर्दीच्या ठिकाणी ओरडली नाही. किंवा कुणाला मदत मागत नाही. गाडीत अत्याचार घडत असताना ओरडत नाही.आदळ आपट प्रतिकार काही करत नाही. तशी एखादी जखम वगैरे तिच्या मेडीकल रिपोर्ट मधे समजु शकतो. थोडा वेळ वाट पाहणे हे अपेक्षित आहे. कारण तपास अजुन चालु आहे. पुढे तपासाअंती ते समजेल.तो पर्यंत पुणे शहराची बदनामी मात्र जगभर झाली. किर्ती आपण स्विकारतो.तशी अपकिर्ती देखील स्विकारुन आपल्या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत. हे मान्य !
Swargate Pune Bus Rape Case Update :आरोपी दत्तात्रय गाडे याचे दावे खळबळजनक:
नंतर गुनाट गाव तालुका शिरुर येथुन आरोपीला पकडुन नेताना त्याने संबंधित तरुणीशी दोघांच्या सहमतीने लैंगिक संबंध झाला. असा दावा आरोपीने केला आहे. सहमतीने होते.तर तिच जागा त्यांना कशी सापडली.वर्दळीची जागा ! सी सी टी व्ही वगैरे पत्करून निवडली ! हे आरोपीला स्पष्ट करावे लागेल. किंवा कदाचित त्यांच्याकडे पैसे जास्त नसावेत. पण दोघांमधे साडेसात हजार रुपयांचा व्यवहार झालेला होता.असे आरोपीचे मित्र एक वकील पोटे आडनावाचे करतात. तसेच आरोपी व तरुणी यांची ओळख 31 दिवसांपासून आहे. असे सांगतात. असे असेल तर ‘ताई”, ‘ताई’ म्हणणे , मी 15 वर्षांपासून इथे कंडक्टर म्हणुन काम करतो. असे सांगणे. हे एफ आर आय मधे सांगणे ही ‘मनघडन’ कहानी ठरेल का? असो 12 दिवस अजुन आहेत पुर्ण तपास व्हायला ! ही
तरुणी कुठे कामाला जात होती ते ठिकाण, त्यांतुन काही माहिती,तीचे आईवडिल, भाऊ वगैरेंची नावे आली असतील ! पण ती ओपन केले जात नाही. कारण स्री म्हणुन जगताना पिडीतेला आयुष्यभर त्रास हा समाज देईल ! हे खरे आहे.
Read more >>
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
Swargate Pune Bus Rape Case Update: सामाजिक प्रतिक्रिया व भावना —-
न्याय भावनेवर मिळत नसतो. पुरावे,सत्य , न्यायालय, न्यायाधीश यांच्या सखोल अभ्यासाअंती व निर्णयाअंती मिळतो. आरोपीला वकील मिळणे हा त्याचा हक्क आहे. त्यात काही गैर नाही. वकिलांनी आपल्या अशिलाची बाजु मांडणे काही गैर नाही.उगाचच लगेच फाशीची शिक्षा द्या ! भरचौकात फाशी द्या वगैरे मागण्या ‘नाटकी’ असतात.राजकिय असतात.एवढे हलके मन,ह्रदय या काळात काही बरे नाही. छत्रपतींच्या काळात खरच स्रीचा उचलुन नेले होते. म्हणुन राजांनी आरोपीचा ‘चौरंग’ केला होता.मृत्युदंड दिला नव्हता.त्याच्या पुढील उटजीवीकेची व्यवस्था पण केली होती. न्यायाचे राज्य आणि ‘जंगलका न्याय’ यात फरक असतो.
Swargate Pune Bus Rape Case Update : आरोपीचा तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न?
माहिती मिळत आहे की आरोपीने तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या मानेवर तसे चिन्ह वैदयकिय अहवालातुन समजत आहे.पण सर्वांगीन वैद्यकीय अहवाल अजुन पोलिसांच्या तपासात पुढे आला नाही. तो येईल. त्यात त्या प्रसंगी शरीरात तसे काही हार्मोनल बदल वगैरेंचा प्रभाव सकारात्मक किंवा नकारात्मक सापडु शकतो. एकुणच या काळात व नंतर त्याच्या बरोबर आणखीन कोणी मित्र होते का?
तीन दिवसांतच तो नेमका कोठे होता?
आरोपी सराईत आहे असे म्हणता येईल का? त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत.पण सिद्ध झालेले नाहीत. तोपर्यंत तो गुन्हेगार ठरणार नाही. सहा गुन्ह्यांपैकी पाच गुन्हे त्याने स्रियांशी संबंधित असे चोरीचे वगैरे आहेत.पण चोरी आणि बलात्कार यात फरक आहे. मात्र या संख्येवरुन
आरोपीचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे दिसते.म्हणजे विकृत आहे.असे पोलिसांना वाटत असावे. तसे असु शकते. पण लैंगिक गरज किंवा विकृती भागवण्यासाठी हल्ली बलात्कार करण्याची गरज नाही. ढिगाणी तरुणी वेश्या व्यवसाय महाराष्ट्र भर करत आहेत.त्यामुळे या वयाचा व्यक्ती ‘बेकाबु’ होवुन असे कृत्य करणे सहज वाटत नाही. शिवाय साडेसात हजार रुपयांचा संदर्भ वर आला आहे.यात या कोड्याचे उत्तर सापडु शकते.अजुनही बारा दिवस आहेत !
Read more >>
Breaking News ब्रेकींग न्युज : 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्यास अटक !
काही बाबी आम्ही स्पष्ट करु इच्छितो. या केसबाबत नाही.तर एकंदितच ! आजचा समाज पुर्वीसारखा भोळा नाही.आजची स्री देखील पुर्वीसारखी स्री नाही.स्रीचा जाच,त्रास,हिंसा,कारस्थान, गुन्हा इ.स्रीकडुन पुरुषाला होवु शकतो. स्री गुन्हेगार,चोर,लपंगी,ब्लॅक मेल करणारी,वगैरे जे पुरुष गुन्हेगार करतात.ते करु शकते.संघटित गुन्हेगारीत सहभागी असू शकते. खोटे आरोप करु शकते. किंबहुना अशा स्रियांच्या मागे काही पुरुष शारिरिक ताकत वापरण्यासाठी ती बाळगु शकते.तिला तिच्या घरातुनच पाठवले जावु शकते हे ही शक्य आहे. यावर स्वतंत्र लिहिता येईल !
पण कोणीही गुन्हेगार असो.न्याय सत्याच्याच बाजुने लागावा ही अपेक्षा आहे.