
Contents
- 1 Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शक
- 1.1 Top 10 Hotels Shirur Pune
- 1.1.1 🔷 प्रस्तावना—-
- 1.1.2 🥇 1. Woodland Cafe
- 1.1.3 🥈 2. हॉटेल अंबिका—
- 1.1.4 🥉 3. The Royal Restro
- 1.1.5 4. हॉटेल विसावा –
- 1.1.6 5. हॉटेल आस्वाद –
- 1.1.7 6. Hotel Sai Raj
- 1.1.8 7. Hotel Green Valley
- 1.1.9 8. Hotel Krishna Palace
- 1.1.10 9. Hotel Samadhan Executive
- 1.1.11 🔟 Hotel Anand Resort & Lodge
- 1.1.12 🧳 निष्कर्ष—-
- 1.1.13 About The Author
- 1.1 Top 10 Hotels Shirur Pune
Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शक
Top 10 Hotels Shirur Pune
संकलन : सत्यशोधक न्युज
शहर: शिरुर, पुणे

अगदी आरामदायक व्यवस्था!
🔷 प्रस्तावना—-
शिरुर हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक शहर आहे. नजीकच्या MIDC मुळे, शिरुरमध्ये रोज हजारो लोक व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांमुळे येत असतात. प्रवाशांसाठी चांगली आणि आरामदायक राहण्याची व्यवस्था आवश्यक असते. या लेखात आपण शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स (Top 10 Hotels Shirur ( बद्दल माहिती पाहणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला योग्य हॉटेल निवडायला मदत होईल.या माहितीत बदल होवु शकतो. जसजसे आम्ही आणखीन सर्वे करु तशी नवीन माहिती देखील देवु. आणखीन काही हॉटेल्सला त्यांचे हॉटेल आमच्या टिमनेपहावे असे वाटले तर त्यांनी What’s App Number- 7776033958 वर संपर्क साधावा.
🥇 1. Woodland Cafe

स्थान: शिरुर फाटा,शिरुर.
विशेषता: AC रूम्स, फॅमिली फ्रेंडली, पार्किंग
Google Rating: 5.0
संपर्क — 8087529562/9172846577
🥈 2. हॉटेल अंबिका—

स्थान: पुणे – अहमदनगर रोड,नवीन नगरपालिका इमारतीच्या पाठीमागे,शिरुर.
विशेषता: स्वादिस्ट व घरी बनवलेले सर्व पदार्थ वापर. नाष्ट्याची व्यवस्था, कॉर्पोरेट इव्हेंटसाठी उत्तम
पार्सल— व्यवस्था आहे.
संपर्क – 9271991277/9175550347
Google Rating: 4.3
🥉 3. The Royal Restro

स्थान: पुणे- नगर रोड,नक्षत्र प्रिमियर,प्रितम प्रकाश नगर,शिरुर.
विशेषता: व्हेज व नॉनव्हेज स्वादिस्ट भोजन.
संपर्क — 7066405656/9022048041
पार्सल सुविधा आहे.
Google Rating: 4.0
4. हॉटेल विसावा –
स्थान: शिरुर बस स्थानकाजवळ,पुणे नगर रोडवर,शिवसेवा ट्रस्ट शेजारी,शिरुर.
विशेषता: बजेटमध्ये चांगली सुविधा,दिर्घकाळ सेवा.
प्रोप्रा:- सुरेंद्र कर्नावट,
संपर्क– 9850185116/9822193401,
पार्सल सेवा– उपलब्ध
Google Rating: 3.9
5. हॉटेल आस्वाद –

प्रोप्रा:राहुल बोते
स्थान: पुणे नगर रोड,जुन्या नगरपालिका कार्यालयाशेजारी,शिरुर
विशेषता: प्रवाशी,स्थानिकांसाठी चवीष्ट ,रुचीकर खाद्यप्रकार, भन्नाट क्वालिटीचा चहा,वरील मजल्यावर बसण्यासाठी हवेशीर व प्रशस्त जागा. सर्व उत्तम सुविधा
Google Rating: 4.1
संपर्क– 7066711711/7276888693
6. Hotel Sai Raj
स्थान: माळशिरस रोड
विशेषता: स्वच्छ व प्रशस्त रूम्स, फॅमिली हॉटेल
Google Rating: 3.8
7. Hotel Green Valley
स्थान: नगर रोड
विशेषता: गार्डन व्ह्यू, शांत परिसर
Google Rating: 4.0
8. Hotel Krishna Palace
स्थान: कोरेगाव रस्त्यावर
विशेषता: बजेट फ्रेंडली, AC व नॉन AC रूम्स
Google Rating: 3.9
9. Hotel Samadhan Executive
स्थान: MIDC रोड
विशेषता: औद्योगिक भागात जवळ, पार्किंगची सुविधा
Google Rating: 4.1
🔟 Hotel Anand Resort & Lodge
स्थान: शिरुर-नगर महामार्ग
विशेषता: रिसॉर्ट स्टाईल हॉटेल, फॅमिली ट्रिपसाठी उपयुक्त
Google Rating: 4.0
🧳 निष्कर्ष—-
शिरुर शहरात विविध प्रकारच्या हॉटेल्स उपलब्ध आहेत – बजेट, लक्झरी, फॅमिली, आणि व्यावसायिक गरजेनुसार. वर दिलेली यादी तुमचं शिरुरमधील प्रवास अधिक आरामदायक आणि सुलभ करेल. तुम्ही Google Maps वापरून प्रत्येक हॉटेलचा मार्ग शोधू शकतासुविधाः, Google Ratings आणि Google Maps लिंकसह!
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या—
TripAdvisor – Hotels in Shirur
जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर satyashodhak.blog वर अशाच दर्जेदार माहितीपूर्ण लेखांसाठी नक्की भेट द्या!
अशीच आणखीन उपयुक्त माहिती वाचा सत्यशोधक न्युज मधील खालील लेखांमधे —
LIC Jeevan Umang Yojana 2025 :ही विमा योजना २०२५ मध्ये सर्वाधिक फायदेशीर ठरणार! जाणून घ्या कारणं!
What is Narlikar Theory? | नारळीकर सिद्धांत म्हणजे काय?
3 thoughts on “Top 10 Hotels Shirur: शिरुर शहरातील टॉप १० हॉटेल्स – एक परिपूर्ण मार्गदर्शक”