शिरुर क्राईम Shirur kamgar Mrutyu: शिरूर येथे प्लास्टर कामादरम्यान मजुराचा मृत्यू, बांधकाम सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? Dr.Nitin Pawar एप्रिल 23, 2025 Shirur kamgar Mrutyu:शिरूर तालुक्यातील थापे मळा येथे बांधकाम कामादरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर... Read More Read more about Shirur kamgar Mrutyu: शिरूर येथे प्लास्टर कामादरम्यान मजुराचा मृत्यू, बांधकाम सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
शिरुर क्राईम Ranjangaon Sandas News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथेही फिर्याद प्रति फिर्याद: जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल! Dr.Nitin Pawar एप्रिल 20, 2025 Ranjangaon Sandas News:शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सात आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल... Read More Read more about Ranjangaon Sandas News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथेही फिर्याद प्रति फिर्याद: जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल!
शिरुर क्राईम Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल. Dr.Nitin Pawar एप्रिल 19, 2025 Shirur Electric Motor chori:शिरूर तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची घटना... Read More Read more about Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल.
शिरुर क्राईम Shirur Taluka Ranjangaon Sandas News:शेतात रस्ता अडवल्याने रणदिवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल ! Dr.Nitin Pawar एप्रिल 19, 2025 Shirur Taluka Ranjangaon Sandas News:रांजणगाव सांडस येथे शेतातून जात असताना रणदिवे कुटुंबावर पाच जणांनी एकत्र येऊन लाकडी... Read More Read more about Shirur Taluka Ranjangaon Sandas News:शेतात रस्ता अडवल्याने रणदिवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल !
शिरुर क्राईम Kawathe Yemai Jaminicha Vaad News: कवठे येमाई जमिनीच्या वादात आता प्रतिफिर्याद दाखल! Dr.Nitin Pawar एप्रिल 19, 2025 Kawathe Yemai Jaminicha Vaad:शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जमिनीच्या वादातून मोठी हाणामारी; सात जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात... Read More Read more about Kawathe Yemai Jaminicha Vaad News: कवठे येमाई जमिनीच्या वादात आता प्रतिफिर्याद दाखल!
शिरुर क्राईम Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत! Dr.Nitin Pawar एप्रिल 17, 2025 Ankhin Ek Bepatta:शिरूर (पुणे) येथील 44 वर्षीय गिरीश सुरेश मराठे 14 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. त्यांची शोधासाठी मदतीची... Read More Read more about Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत!
पुणे इतिहास व संस्कृती Nishabdda:वेब सिनेमा ‘निशब्द – एक विलक्षण प्रेमकहाणी’चं शूटिंग यशस्वीपणे पूर्ण : तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा प्रेरणादायी उपक्रम ! Dr.Nitin Pawar एप्रिल 16, 2025 Nihshabda:तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर निर्मित 'निशब्द - एक विलक्षण प्रेमकहाणी' या वेब सिनेमाचं हिंगणी दुमाला येथे शूटिंग... Read More Read more about Nishabdda:वेब सिनेमा ‘निशब्द – एक विलक्षण प्रेमकहाणी’चं शूटिंग यशस्वीपणे पूर्ण : तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा प्रेरणादायी उपक्रम !
शिरुर क्राईम Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन हवा करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक ! Dr.Nitin Pawar एप्रिल 14, 2025 Shirur Koyata Prakaran:शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्र येथे ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास थरारक... Read More Read more about Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन हवा करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक !
शिरुर क्राईम शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: नागरगाव येथील मजुराची मोटारसायकल रांजणगाव सांडस फाट्यावरून चोरीला Dr.Nitin Pawar एप्रिल 14, 2025 शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील रहिवासी अमोल नवघरे यांच्या हिरो एच.एफ. डिलक्स... Read More Read more about शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: नागरगाव येथील मजुराची मोटारसायकल रांजणगाव सांडस फाट्यावरून चोरीला
शिरुर क्राईम Shirur Taluka News: शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीची घटना: करडे येथे होंडा शाईन चोरट्यांनी लंपास केली Dr.Nitin Pawar एप्रिल 12, 2025 Shirur Taluka News:शिरूर तालुक्यातील करडे येथे भरदिवसा भैरवनाथ टी सेंटर समोर होंडा शाईन मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना.... Read More Read more about Shirur Taluka News: शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीची घटना: करडे येथे होंडा शाईन चोरट्यांनी लंपास केली