Ayushman Bharat Yojana 2026 बाबतची सर्व माहिती या माहितीपर लेखात देण्याचा प्रयत्न सत्यशोधक टिमने केला आहे. भारत सरकारच्या विविध योजना व शिष्यवृत्ती बाबतची माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. या लेखात ₹5 लाख मोफत उपचार, पात्रता, आयुष्मान कार्ड आणि इतर संपूर्ण माहिती पूढे वाचा…. Contents1. Ayushman Bharat Yojana 2026 म्हणजे काय?2. Ayushman Bharat Yojana 2026 : योजनेचा उद्देश3. आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाभ—4. 👨👩👧Ayushman Bharat Yojana 2026 साठी पात्रता निकष—4.1. 👉ग्रामीण भाग-4.2. शहरी भाग-5. ❌ Ayushman Bharat Yojana 2026 साठी अपात्र कोण?6. 🪪 Ayushman Card कसे काढावे?6.1. 👉Step-by-Step प्रक्रिया:7. 🏥 रुग्णालय यादी कशी तपासावी?8. 📋 आयुष्यमान भारत योजनेत कोनते उपचार समाविष्ट आहेत?9. 📞महत्वाची हेल्पलाईन10. 📊फायदे सारांश11. ⚠️ सामान्य समस्या12. 📌 महत्वाच्या सूचना13. ❓ FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे13.1. Q1. Ayushman Bharat Yojana 2026 मध्ये किती रक्कम मिळते?13.2. Q2. Ayushman Card कसे काढावे?13.3. Q3. कोणत्या रुग्णालयात उपचार मिळतात?13.4. Read more》》13.5. आणखीन योजना सम्बंधी वाचा—13.6. About The Author13.6.1. Dr.Nitin PawarAyushman Bharat Yojana 2026 म्हणजे काय?Ayushman Bharat Yojana 2026 (PM-JAY) ही भारत सरकारची सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. असे मानले जाते. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी ₹5 लाखांपर्यंत कॅशलेस (विना रक्कम) उपचाराची सुविधा दिली जाते.आयुष्यमान भारत योजना ही आता लोकप्रिय ठरत आहे.आयुष्यमान भारत योजना विशेषतः गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी आहे.आयुष्यमान भारत योजनेबाबतची सर्व अधिकृत माहीती पुढील संकेतस्थळवर आपल्याला उपलब्ध आहे— 👉 https://pmjay.gov.inAyushman Bharat Yojana 2026 : योजनेचा उद्देशगरीब कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा मिळावी.महागड्या उपचारांचा आर्थिक भार कमी करणे.कॅशलेस उपचार सुविधा, पैसे नसतील किंवा ऐनवेळी जवळ पैसे नसतील, कमी असतील, किंवा आजिबात नसतील तरी Ayushman Bharat Yojana 2026 मधे ते लाभ लाभार्थी घेऊ शकतो.आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाभ—प्रति कुटुंब ₹5 लाखांपर्यंत विमा कवच दरवर्षी मिळते.कॅशलेस व पेपरलेस उपचार उपलब्ध होतात.भारतभर मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.आधीच असणारे आजार देखील यात सामाविस्ट आहेत. त्याचा लाभ लाभार्थी घेऊ शकतो.👨👩👧Ayushman Bharat Yojana 2026 साठी पात्रता निकष—Ayushman Bharat Yojana 2026 साठी पात्रता SECC 2011 डेटावर आधारित आहे.👉ग्रामीण भाग-✔ कच्चे घर असणारे ✔ भूमिहीन कुटुंब असणारे ✔ दिव्यांग सदस्य ✔ मजुरीवर अवलंबून असणारेशहरी भाग-✔ रिक्षाचालक ✔ घरकाम करणारे ✔ बांधकाम कामगार ✔ स्वच्छता कर्मचारी❌ Ayushman Bharat Yojana 2026 साठी अपात्र कोण?सरकारी कर्मचारीआयकर भरणारेचारचाकी वाहनधारक (विशिष्ट अटींनुसार)🪪 Ayushman Card कसे काढावे?👉Step-by-Step प्रक्रिया:अधिकृत साइटवर जा 👉 https://beneficiary.nha.gov.in-मोबाईल नंबर टाका -OTP verify करा -आधार नंबर टाका -पात्रता तपासा -Ayushman Card डाउनलोड करा🏥 रुग्णालय यादी कशी तपासावी?https://pmjay.gov.in वर जा –“Find Hospital” निवडा –राज्य आणि जिल्हा निवडा –मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादी पाहा📋 आयुष्यमान भारत योजनेत कोनते उपचार समाविष्ट आहेत?हृदय शस्त्रक्रियाकिडनी उपचारकॅन्सर उपचारऑर्थोपेडिक शस्त्रक्रियामातृत्व सेवा📞महत्वाची हेल्पलाईनToll Free: 14555Helpline: 1800-111-565📊फायदे सारांशघटकमाहितीविमा कवच₹5 लाखलाभार्थीगरीब कुटुंबउपचार प्रकार1500+ पॅकेजेसप्रक्रियाकॅशलेस⚠️ सामान्य समस्या❌ आधार नंबर mismatch होणे ❌ मोबाईल नंबर लिंक नसणे ❌ SECC डेटामध्ये नाव नसणे📌 महत्वाच्या सूचनाAadhaar अनिवार्य आहे, ते नसेल तर काढून घ्या.DBT संबंधित नसले तरी कार्ड आवश्यक आहे.प्रत्येक वर्षी नवीन नोंदणी आवश्यक नाही❓ FAQs : वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरेQ1. Ayushman Bharat Yojana 2026 मध्ये किती रक्कम मिळते?👉 ₹5 लाखांपर्यंत उपचार.Q2. Ayushman Card कसे काढावे?👉 beneficiary.nha.gov.in वरून.Q3. कोणत्या रुग्णालयात उपचार मिळतात?👉 मान्यताप्राप्त सरकारी व खाजगी रुग्णालयात.Read more》》ayushman-bharat-yojana-2026-complete-guideआणखीन योजना सम्बंधी वाचा—Maharashtra Scheme 2026: मागेल त्याला शेततळे योजना!शासन योजना म्हणजे काय? | महाराष्ट्रातील योजना व फायदे (Complete Guide 2026)Ladki Bahin Yojana Maharashtra 2026: लाडकी बहीण योजना : ₹1500 दरमहा मिळणार |About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनPM Kisan Samman Nidhi Yojana 2026: पात्रता, हप्ते, अर्ज प्रक्रिया, eKYC आणि संपूर्ण माहिती