Contents1 Maharashtra Scholarship 2026 विविध योजनासाठी अर्ज कसा करावा?2 प्रस्तावना:3 Maharashtra Scholarship 2026 म्हणजे काय?4 पात्रता – (Eligibility Criteria):5 शिष्यवृत्तीचे फायदे (Benefits) काय?6 आवश्यक कागदपत्रे- (Documents Required):7 अर्ज प्रक्रिया ?:(Step-by-Step Process):8 महत्वाच्या तारखा (Important Dates)9 अर्ज करताना होणाऱ्या चुका (Avoid These Mistakes):10 FAQ:नेहमी विचारले जाणारे प्रश्न10.1 अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सला भेट द्या:10.2 Official Website:अधिकृत साईट10.3 सारांश-10.4 Read more>>>>>10.5 About The Author10.5.1 Dr.Nitin Pawar10.6 ❤️ Support Satyashodhak Blog Maharashtra Scholarship 2026 विविध योजनासाठी अर्ज कसा करावा? दिनांक : 20 एप्रिल 2026 – सत्यशोधक टिम प्रस्तावना: महाराष्ट्र सरकार अनेक शिष्यवृत्ती योजना राबवत असते. आर्थिक दृष्या कमकुवत विद्यार्थी विद्यार्थिनीना शिक्षणासाठी या योजना म्हणजे मोठी आर्थिक मदत ठरतात. यावर्षी 2026 मध्ये व 2026 साखी विविध योजना सुरु आहेत. अनेक विद्यार्थी व पालक यांना योग्य माहिती नसते. ते अर्जच करत नाहीत. काही वेळा अर्ज भरताना चुका करतात. या लेखात मी तुम्हाला सम्पुर्ण माहिती व प्रक्रिया step by step देतो. ते अमलात आणलेत तर आपण योजनेचा फायदा घेतला शकाल. Maharashtra Scholarship 2026 म्हणजे काय? महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार विविध सामाजिक व आर्थिक घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना चालवतात. • SC / ST / OBC / EBC/अनुसुचीत जाती जमाती, नवबौध्द, ओबीसी, आर्थिक मागास प्रवर्ग. • Minority students/अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी इ. • Economically weaker sections/आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला वर्ग • उद्देश: या प्रवर्गातील विद्यार्थी व पालकांचा शिक्षणाचा खर्च कमी करणे आणि त्यामुळे dropout कमी करणे, शिक्षण मध्यातुन सोडून देण्याचे प्रमाण कमी करणे. पात्रता – (Eligibility Criteria): • विद्यार्थी विद्यार्थीनी महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. • शासन मान्यताप्राप्त शाळा/कॉलेजमध्ये तो/ती शिक्षण घेत असावेत. • कुटुंबाचे उत्पन्न (income limit) योजनेनुसार असावे. • मागील परीक्षेत किमान टक्केवारी (50–60%) इतकी असावी. शिष्यवृत्तीचे फायदे (Benefits) काय? • सरकार कडून ₹5,000 ते ₹50,000 पर्यंत आर्थिक मदत मिळते. • Tuition fees reimbursement Hostel allowance (काही योजनांमध्ये) मिळतो. आवश्यक कागदपत्रे- (Documents Required): • Aadhaar Card • Income Certificate • Caste Certificate (लागू असल्यास) • Bank Passbook • Marksheet • Bonafide Certificate अर्ज प्रक्रिया ?:(Step-by-Step Process): • Step 1: Official Portal ला भेट द्या. https://mahadbt.maharashtra.gov.in • Step 2: New Registration: मोबाईल नंबर व OTP verify करा • Step 3: Profile Complete करा Personal + Academic details भरा. • Step 4: Scheme निवडा. • योग्य scholarship select करा. • Step 5: Documents Upload: सर्व कागदपत्रे upload करा. • Step 6: Submit Application. • Final submit करून print काढा. महत्वाच्या तारखा (Important Dates) • अर्ज सुरू: January 2026 • शेवटची तारीख: March 2026 (Expected) Regular updates साठी official site check करा. अर्ज करताना होणाऱ्या चुका (Avoid These Mistakes): • चुकीची माहिती भरू नका. • Document mismatch टाळा • शेवटच्या तारखेची वाट पाहू नका.थोडे आधीच कामाला लागा. FAQ:नेहमी विचारले जाणारे प्रश्न Q1. Maharashtra Scholarship 2026 साठी अर्ज कुठे करावा? उत्तर -Mahadbt portal वर online अर्ज करता येतो Q2. किती रक्कम मिळते? उत्तर- ₹5,000 ते ₹50,000 (योजनेनुसार) Q3. अर्ज करण्याची शेवटची तारीख? उत्तर- साधारण March 2026 अधिक माहितीसाठी पुढील लिंक्सला भेट द्या: Official Website:अधिकृत साईट https://mahadbt.maharashtra.gov.in National Scholarship Portal: https://scholarships.gov.in सारांश- महाराष्ट्र शिष्यवृत्ती 2026 ही विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. योग्य माहिती आणि वेळेवर अर्ज केल्यास आर्थिक मदत सहज मिळू शकते.दरवर्षी शेकडो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. ही माहिती इतर विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोहोचवा. Read more>>>>> MahaJobs Portal 2026: महाराष्ट्रातील नोकरीसाठी ऑनलाइन नोंदणी, लॉगिन प्रक्रिया आणि संपूर्ण मार्गदर्शक Mahatma Fule Shetkari Karjamukti Yojana 2026: पात्रता, लाभ, कर्जमाफी प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती Rajarshi Shahu Maharaj Shishyavrutti Yojana 2026: पात्रता, अर्ज प्रक्रिया, उत्पन्न मर्यादा आणि संपूर्ण माहितीज Yojana 2026: पात्रता, अर्ज प्रक्रिया, उत्पन्न मर्यादा आणि संपूर्ण माहिती About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Maharashtra Scheme 2026: मागेल त्याला शेततळे योजना! Ladki Bahin Yojana Maharashtra 2026: लाडकी बहीण योजना : ₹1500 दरमहा मिळणार | Eligibility, Documents