Advertisement Advertisement शिरूर, ता. 28 जुलै Shirur Crime News : शिरूरमध्ये कुर्हाडीने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची घटना उघडकीस आली आहे.शिरूर पोलीस पुढील तपास करत आहेत. शिरूर तालुक्यातील निमोणे येथील पिंपळाची वाडी परिसरात पाण्याची इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर कुर्हाडीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shirur Crime News ची घटना पिंपळाची वाडी, निमोणे येथील! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत गणपत काळे (वय 55, रा. पिंपळाची वाडी, निमोणे) यांनी फिर्याद दिली आहे. 27 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते गोड नदीकाठी असलेल्या पाण्याच्या मोटारीची पाहणी करण्यासाठी गेले होते. Shirur Crime News घटनेत डोक्यावर कुर्हाडीने वार? त्यावेळी अज्ञात व्यक्तीने दगड फेकून त्यांच्या पाठीवर मारला. त्यानंतर संजय राजाराम काळे यांनी “मोटार उचल, नाहीतर तुला सोडणार नाही,” अशी धमकी देत त्यांच्या डोक्यावर कुर्हाडीने वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे उपचार सुरू आहेत. प्रकरणी संजय राजाराम काळे व अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 125(a), 351(2), 351(3), 3(5) अन्वये शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shirur Crime News प्रकरणी गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंगले करीत आहेत. Advertisement Read more》》》》》 Shirur Crime : कुख्यात गुंड योगेश मचाले टोळीवर MCOCA लागू; विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी Shirur Crime Amdabad Tranformer Theft : आमदाबाद मधे चोरीची घटना ! Shirur Crime: हातभट्टीवर पोलिसांचा धडाका, अनेक आरोपी फरार Shirur Weekly Market Police Patrol: आठवडे बाजारात विशेष पेट्रोलिंग; वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई Shirur Police Station : शिरूर तालुक्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत सलग कारवाया; 8 जणांवर गुन्हे ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Crime : कुख्यात गुंड योगेश मचाले टोळीवर MCOCA लागू; विशेष पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी Shirur Court News ; शिरूर न्यायालयाकडून दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दोषींना कारावासाची शिक्षा !;