13 August 2026Super Bazaar Mall Shirur : सिरुरकरांसाठी एक आनंदाची बातमी! सुपर बाझार भव्य मॉल शिरुर आता नवीन रुपात आणि अत्याधुनिक सुविधांसह आपल्या सेवेत दाखल होत आहे. श्री पांडुरंग आणि ग्रामदैवत श्री रामलिंगाच्या आशीर्वादाने या मॉलचा भव्य शुभारंभ होत आहे.Contents1. ● Super Bazaar Mall Shirur : उद्घाटन सोहळा व वेळ2. ● Super Bazaar Mall Shirur : विशेष अतिथी आणि उद्घाटक3. ●खास आकर्षण: ‘न्यू होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा!3.1. ●होम मिनिस्टर स्पर्धेतील भव्य बक्षिसे4. ●सुपर बाझारची वैशिष्ट्ये व ऑफर्स4.1. ●नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:4.2. About The Author4.2.1. Dr.Nitin Pawar● Super Bazaar Mall Shirur : उद्घाटन सोहळा व वेळ●दिनांक: शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६●शुभारंभ वेळ: सकाळी ११.०० वाजता●हळदी-कुंकू व वाणवाटप: दुपारी १.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ●स्थळ: सुपर बाझार शिरुर, IDBI बँकेसमोर, बागवान नगर, शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे● Super Bazaar Mall Shirur : विशेष अतिथी आणि उद्घाटककार्यक्रमाचे उद्घाटन सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सोहळ्यास अभिनेत्री गौतमी पाटील, जान्हवी किल्लेकर आणि सोनाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.●खास आकर्षण: ‘न्यू होम मिनिस्टर’ खेळ पैठणीचा!क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत महिलांचा आवडता कार्यक्रम ‘खेळ पैठणीचा – न्यू होम मिनिस्टर’ सायंकाळी ६:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महिलांसाठी मोफत प्रवेश असून भाग घेणाऱ्या प्रत्येकीला आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.●होम मिनिस्टर स्पर्धेतील भव्य बक्षिसे●प्रथम क्रमांक: वॉशिंग मशीन व मानाची पैठणी●द्वितीय क्रमांक: आटा चक्की●तृतीय क्रमांक: फ्रीज●चतुर्थ क्रमांक: LED TV●पांचवा क्रमांक: मायक्रोवेव्ह ओव्हन●सहावा क्रमांक: गॅस शेगडी●सातवा क्रमांक: मिक्सर●इतर बक्षिसे: ११ चांदीचे छल्ले आणि २१ पैठण्या (प्रश्नमंजुषा बक्षिसे)●सुपर बाझारची वैशिष्ट्ये व ऑफर्स●५% ते ५०% पर्यंत सूट●उच्च प्रतीचा निवडक माल आणि होलसेल दरात किरकोळ विक्री●डाळी, कडधान्ये, मसाले, कॉस्मेटिक्स, बिस्किटे, बेकरी प्रॉडक्ट्स, क्रॉकरी, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी विभाग, कटलरी, टॉईज, बॅग्ज, प्लास्टिक, फुटवेअर व इतर सर्व किराणा व गृहउपयोगी वस्तू एकाच छताखाली उपलब्ध.●नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा:7676059460 / 7038959494. नक्की भेट द्या आणि या भव्य सोहळ्याचा आनंद घ्या!🙏Super Bazaar Mall Shirur सोबत !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 ADVERTISEMENT About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts