534934 50kb

शिरूर, 12 August 2026 (शाबान शहिद शाह यांच्याकडून )

Shirur Gramin News : शिरसगाव काटा येथे 37 वर्षीय तरुण गळफास घेऊन मृत्यूमुखी पडला आहे.सविस्तर बातमी वाचा…

Shirur Gramin News : गळफास घेऊन आत्महत्या?

शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे 37 वर्षीय किशोर दत्तात्रेय चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 11 ऑगस्ट 2026 रोजी घडली.

Shirur Gramin News : शिरसगाव काटा येथील तरुण,किशोर दत्तात्रेय चव्हाण!

मिळालेल्या माहितीनुसार किशोर चव्हाण यांनी राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.

त्यांना उपचारासाठी मांडवगण फराटा येथील वरद विनायक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

या घटनेची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 131/2026, बीएनएसएस कलम 194 अन्वये करण्यात आली आहे. पोलीस हवालदार गवळी पुढील तपास करीत आहेत.

या घटनेने शिरसगाव काटा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अधिक बातम्या वाचा

Shirur Farmer Suicide Case : शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या?

Dharmantar Virodhi kayada:  धर्मांतराच्या विरोधात शिरुर शहरात भव्य मोर्चा, ‘ऋतुजा राजगे आत्महत्या प्रकरणा’च्या निषेधार्थ हिंदू समाज एकवटला

Kaikadi Ali Sucide News: कैकाडी आळीत गळफास घेऊन आत्महत्या? 

ADVERTISEMENT
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

About The Author

44829
previous arrow
next arrow