14 Augist 2026Shirur Police News : शिरूर पोलीस ठाण्यात 15 ऑगस्ट रोजी 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन होत आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम शनिवारी 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी ठीक 7:00 वाजता शिरूर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीत (एस. टी. बस स्थानका शेजारी, शिरूर) पार पडणार आहे.पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या राष्ट्रभक्तीने प्रेरित सोहळ्यात सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजारोहण सोहळ्याची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन शिरूर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.Contents 1. ●कार्यक्रम पत्रिकेचा तपशील:1.1. ●आणखीन बातम्या वाचा1.2. About The Author1.2.1. Dr.Nitin Pawar●कार्यक्रम पत्रिकेचा तपशील:● कार्यक्रम: 80 वा स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण सोहळा● दिनांक: 15 ऑगस्ट 2026 (शनिवार)● वेळ: सकाळी 7 वाजता● स्थळ: शिरूर पोलीस स्टेशन (नवीन इमारत, बस स्थानका शेजारी, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे)निमंत्रक: विनोद पाटील (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण)●आणखीन बातम्या वाचाNews Shirur Police Station :ग्राम सुरक्षा दल, यंत्रणा आणि CCTV स्थापनेसाठी शिरूर पोलिसांची महत्वपूर्ण बैठक ! ADVERTISEMENT About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनPune Nagar Highway Accident : शिरूर: पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका!