Contents1. Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ला ; जोशीवाडीत घडली घटना !1.1. Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी च्या घटना शिरूर मधे सर्रास !1.1.1. शिरुर,दिनांक- 10 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)1.1.2. Moter Cycle Chori चोरटा अज्ञात !1.1.3. Moter Cycle Chori मोटरसायकलचे वर्णन पुढील प्रमाणे आहे- —1.1.4. शिरूर पोलिस स्टेशन मधे – गुन्ह्याची नोंद पुढील प्रमाणे आहे —1.1.5. About The Author1.1.5.1. Dr.Nitin PawarMoter Cycle Chori मोटर सायकल चोरी ला ; जोशीवाडीत घडली घटना !Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी च्या घटना शिरूर मधे सर्रास !शिरुर,दिनांक- 10 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ला जाण्याची घटना शिरुरच्या जोशीवाडीत घडली आहे. मोटर सायकल चोरी च्या घटना शिरूर मधे सर्रास घडत आहेत.वेगवेगळ्या चोर्या होणे ही एक नेहमीचीच डोकेदुखी शिरुर शहरातील नागरिक व पोलिसांसाठी बनली आहे.शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल केल्यानुसार या घटनेची माहिती अशी आहे—दिनांक – 03/02/2025 रोजी सकाळी 07:00 वाजण्याचा सुमारास ते दिनांक 04/02/2025 7:00 वाजण्याचा दरम्यान जोशीवाडी, शिरूर, तालुका- शिरूर, जिल्हा -पुणे येथे फिर्यादी शरद विश्वनाथ खेडकर, वय -27 वर्ष, व्यवसाय- शिक्षण, राहणार,जाधव अपार्टमेंट ,जोशीवाडी,शिरुर, तालुका – शिरुर,जिल्हा -पुणे राहतात.Read more >>संतापजनक घटना : शिरूर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी ? ; अखेर आज दिनांक 3 डिसेंबर रोजी माऊली आबा कटके यांच्या हस्तक्षेपानंतर शिरुरमधे शांतता !शिरुर बस स्थानकातील चालकास झोपेतच लोखंडी टामीने प्रहार ! तर दुसर्या घटनेत वडगाव रासाईत एका मुलीस वाहनाची जोरदार धडक !Moter Cycle Chori चोरटा अज्ञात !फिर्यादी शरद खेडकर राहत असलेल्या जाधव अपार्टमेंट मध्ये पार्किंग मध्ये हँडल लॉक करून त्यांनी मोटर सायकल लावली होती. तिचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. ती बजाज प्लेटिना कंपनीची मोटरसायकल आहे. तिचा नंबर MH16/AC/9581असा आहे.ती कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.Read more >>स्वाभिमानी आंबेडकरवादी दलितांना ‘चमचे दलित’ पुढे आणुन आंबेडकरांची चळवळ ‘आमदारां’नीच (क्वचित अपवाद !) कशी संपवली ?Moter Cycle Chori मोटरसायकलचे वर्णन पुढील प्रमाणे आहे- —• किंमत – 20,000/- रुपये. • कंपनी – बजाज प्लेटिना मोटरसायकल • नंबर – MH16/AC/9501, • चेसी नंबर -MD2DDDZZZPWG 73075 • इंजिन नंबर– .DUMBPG50607म्हणून शरद खेडकर यांनी त्या अज्ञात चोरट्या विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली आहे.शिरूर पोलिस स्टेशन मधे – गुन्ह्याची नोंद पुढील प्रमाणे आहे —• गुन्हा रजिस्टर नंबर– – 91/2025 • कलम – भारतीय न्याय संहिता कायदा कलम . 303नुसार अज्ञात चोरटया विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.Read more >>माऊली आबा कटके यांच्यावर शिरूरची तरुणाई फिदा तरुण कार्यकर्त्यांनी आबांना खांद्यावर घेत काढली मिरवणूक ! (पहा व्हिडीओसह) दाखल अमंलदार सहायक फौजदार श्री. वाबळे हे आहेत.पुढील तपास अमंलदार श्री. भगत हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन याच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनSent Chavra School सेंट चावरा स्कुल आणि शिरुर शहरातील हिंदुत्ववादींची प्रतिक्रिया : एक ,’ सत्यशोधक ‘ विश्लेषण! Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ची घटना पुन्हा ! वाचा सविस्तर !