
Contents
Daru दारु पिऊन ड्रायव्हर गाडी चालवत होता. पण पुढे काय घडले ते वाचा इथे. ..
Daru दारु पिना एक बुरी आदत है , लेकिन. …
Shirur 20 February 2025 :
Daru दारु पिऊन ड्रायव्हर गाडी चालवत होता. पण पुढे काय घडले ते वाचा. अर्थात Daru दारु पिना एक बुरी आदत है , लेकिन मैंने नहीं पी. मैं तो इधर से जा रहा था . बीच में दोस्त मिल गये . लेकिन मैं हररोज शराब नहीं पिता.’ असा एक संवाद अमिताभ बच्चन आणि अमजद खान यांचा , ‘ सत्ते पे सत्ता ‘ या चित्रपटातला आपल्याला आठवत असेल ! पिण्यासाठी माणसाला बहाणाच लागतो. पण शिरुर च्या ड्रायव्हर ला मात्र हे पिने व पिऊन ड्रायव्हींग करणे काहीसे त्रास दायक ठरले आहे. नेमकी त्याची आणि पोलिसाची गाठ पडली. दारु पिऊन ड्रायव्हींग करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे पोलिसाने त्याला ताब्यात मात्र घेतले.

Read more>>
कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
आज दिनांक- १९/०२/२०२५ रोजी २२:३० वाजण्याच्या सुमारास शिरूर शहर हददीत बी.जे.कॉनर येथे हा प्रकार घडला आहे. तेथील रोडवर ,तालुका-शिरूर, जिल्हा – पुणे येथे हा ड्रायव्हर ड्रायव्हींग करत होता. त्याच्या वाहनाचा नंबर – एम.एच.०५.ए.७७ असा आहे.
Read more>>
गरीब व मध्यम वर्गीय होणार कंगाल ! सत्य आकडेवारीसह वाचा कसे ते ?
चालक अशोक जाधव ,वय -३६ वर्षे, व्यवसाय -चालक, राहणार- मु.पो. प्रमोद प्रेमपार्क, पाबळ फाटा शिरूर ,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे हा मदय प्राशन करून वाहन चालवताना सापडला आहे.
म्हणुन फिर्यादी बाळासाहेब भवर, पोलीस हवालदार , नेमणूक – शिरूर पोलीस स्टेशन , पुणे ग्रामीण यांनी या चालकाविरुद्ध मोटर वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे कायदेशीर फिर्याद शिरुर पोलीस स्टेशन मधे केली आहे.
Read more>>
शिरुर नगरपालिका करते विषम विकास ?
दाखल पोलिस अंमलदार पोलिस हवालदार श्री.शिंदे हे आहेत.पुढील तपास पोलिस अंमलदार पोलिस हवालदार श्री.. वाघमोडे हे करत आहेत.
प्रभारी पोलीस अधिकारी श्री.संदेश केंजळे याच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
1 thought on “Daru दारु पिऊन ड्रायव्हर गाडी चालवत होता. पण पुढे काय घडले ते वाचा इथे. ..”