
Contents
- 1 Sasaryane Suneshi Kay Vartan Kele:सासर्याने सुनेशी काय वर्तन केले ,ते वाचा…
- 1.1 Sasaryane Suneshi Kay Vartan Kele:गुनाट गावातील धक्कादायक प्रकार
- 1.1.1 बुलाखे दारूच्या नशेत सासरे घरी आले—
- 1.1.2 काठी उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली–
- 1.1.3 घटना संक्षेपात—
- 1.1.4 • घटना दिनांक व वेळ: 03/05/2025, रात्री 10:00 वाजता
- 1.1.5 • घटनास्थळ: राहत्या घराच्या ओट्यावर, गुनाट, ता. शिरूर
- 1.1.6 • गुन्हा नोंद दिनांक: 04/05/2025, वेळ 18:49
- 1.1.7 • गुन्हा क्र.: 305/2025
- 1.1.8 • IPC कलमे: 118(1), 352
- 1.1.9 वाचकांसाठी सूचना:
- 1.2 खास वैचारिक भेट. ..
- 1.3 • शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स…. • ‘ हयवदन’….. • बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण… • शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ … • ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…
- 1.1 Sasaryane Suneshi Kay Vartan Kele:गुनाट गावातील धक्कादायक प्रकार
Sasaryane Suneshi Kay Vartan Kele:सासर्याने सुनेशी काय वर्तन केले ,ते वाचा…
Sasaryane Suneshi Kay Vartan Kele:गुनाट गावातील धक्कादायक प्रकार
शिरूर (ता. 06 मे 2025):(प्रकाश करण यांच्याकडुन )
Sasaryane Suneshi Kay Vartan Kele:गुनाट (ता. शिरूर, जि. पुणे) येथे एक धक्कादायक प्रकार घडला असून, कौटुंबिक वादातून एका महिलेवर सासऱ्याने केलेल्या मारहाणीमुळे गहजब उडाला आहे. ही घटना ३ मे २०२५ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
बुलाखे दारूच्या नशेत सासरे घरी आले—
फिर्यादी मंगल बाळू बुलाखे (वय ४५, व्यवसाय – शेती, रा. गुनाट, ता. शिरूर) यांनी शिरूर पोलीस स्टेशनला दिलेल्या माहितीप्रमाणे, त्या आपल्या घरी जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी त्वरित जेवण देण्याची मागणी केली, मात्र मंगल यांनी “मी आधी जेवते, मग तुम्हाला वाढते” असे सांगितल्यावर वाद सुरू झाला.
काठी उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली–
वाद वाढत गेला आणि आरोपीने शिवीगाळ करत ओट्यावर पडलेली काठी उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारली, त्यामुळे त्या जखमी झाल्या. या प्रकरणी IPC कलम 118(1), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार टेंगले करत असून, प्रभारी अधिकारी म्हणून पो.नि. श्री. संदेश केंजळे कार्यरत आहेत.
घटना संक्षेपात—
• घटना दिनांक व वेळ: 03/05/2025, रात्री 10:00 वाजता
• घटनास्थळ: राहत्या घराच्या ओट्यावर, गुनाट, ता. शिरूर
• गुन्हा नोंद दिनांक: 04/05/2025, वेळ 18:49
• गुन्हा क्र.: 305/2025
• IPC कलमे: 118(1), 352
वाचकांसाठी सूचना:
कुटुंबातील वाद आपल्यालाही असतील, परंतु हिंसक मार्ग नको. संवाद आणि संयम हेच मार्ग आहेत-
—-
खास वैचारिक भेट. ..
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३३ मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील:भारताचे कार्ल मार्क्स….
• ‘ हयवदन’…..
• बाकी सगळेच हितसंबंध जपतात,पण…
• शरद पाटील: काम्रेड ते सौत्रांतिक समाजवादी तत्वज्ञ …
• ‘मावळाई’ प्रकाशनची प्रकाशने…