कॅटेगरी: बातम्या

बातम्या (News) विभागात पुणे, महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील ताज्या घडामोडी वाचायला मिळतील. Breaking News, Crime News, राजकारण, स्थानिक बातम्या, शिक्षण, सरकारी योजना आणि सामाजिक विषयांवरील अचूक व विश्वासार्ह माहिती येथे दिली जाते. शिरूर, पुणे ग्रामीण तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घटनांचे जलद अपडेट या विभागात मिळतात.
यासोबतच वाचकांसाठी निवडक बातम्या हिंदी (Hindi) आणि इंग्रजी (English) भाषेतही उपलब्ध आहेत, ज्यामुळे अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत माहिती पोहोचते. आमचा उद्देश वाचकांना स्पष्ट, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या प्रदान करणे हा आहे.

शिरूर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम संपन्न !

शिरूर येथे सामूहिक संविधान वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 'संविधान दिना' निमित्त हा 'संविधान वाचना' चा कार्यक्रम शिरुर शहरामधील सिद्धार्थ नगर येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल : काहीच बोललो नाही तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकालांवर काहीच बोललो नाही तर कधीच स्वतःला माफ करू शकणार नाही ! दुर्देवाने समाजाच्या सामूहिक चरित्राचा नीचांक गाठला गेलेला आहे, असे ठामपणे मात्र मी म्हणु शकतो.कारण समाजाच्याच…

‘गोदी मीडिया’कडून ‘प्रिस्क्रिप्टेड क्लायमॅक्स’ सुरू ! महायुतीचा विजय होईल ?

गोदी मीडियाकडून 'प्रिस्क्रिप्टेड क्लायमॅक्स' सुरु झालेला दिसत आहे. त्यामुळे महायुतीचा विजय होईल का? एक्झिट पोल कोणत्या दिशेने चाललेले आहेत? महाआघाडी बहुमतापर्यंत पोहोचेल का? अशा दोन्ही प्रकारच्या शक्यता आजच्या घडीला दिसू…

गेम बदलला, माऊली आबांचा बळी जाणार ?आणि अजित दादांना विजय मिळणार?

गेम बदलला, माऊली आबांचा बळी जाणार ?आणि अजित दादांना विजय मिळणार? अशी माहिती प्राप्त होत आहे. याचे कारण बारामतीचे पवार कुटुंब राजकारणात सुरक्षित राहणार की नाही ? हा प्रश्न आणि…

नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांच्या हस्ते ‘द बेस्ट’सलोन चे उद्धाटन !

नाभिक समाजाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गणेश वाळुंजकर यांच्या हस्ते 'द बेस्ट'सलोन चे उद्धाटन करण्यात आले आहे. या 'द बेस्ट' सलोन च्या उद्घाटनासाठी पिंपरी चिंचवड नाभिक समाज, कार्यकर्ते मोठ्या संख्येने…

गंठण हिसकावून नेले : तिघे चोरटे फरार ! 

गंठण हिसकावून नेले गेले आहे. तिघे चोरटे फरार आहे आहेत. हेगंठण 4 लाख 20 हजार रुपयांचे आहे.ही घटना वडगाव रासाई येथे घडली आहे.

दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत व्यावहारिक जीवनातही प्रगतीशिल !

दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत यांचे व्यावहारिक,कौटुंबीक जीवनातही प्रगतीशिल पाऊल नेहमी पडत असते.दिग्दर्शक, अभिनेते असलेले श्री.रामदास राऊत यांचे ,' द बेस्ट सलोन' आता पुण्यातील वाकड येथे सुरू करण्यात आले आहे.

माऊली आबा कटके यांच्यावर शिरूरची तरुणाई फिदा तरुण कार्यकर्त्यांनी आबांना खांद्यावर घेत काढली मिरवणूक ! (पहा व्हिडीओसह) 

माऊली आबा कटके यांच्यावर शिरूरची तरुणाई फिदा दिसत आहे. तरुण कार्यकर्त्यांनी आबांना खांद्यावर घेत मिरवणूक काढली आहे.एकंदरीत माऊली आबा कटके यांच्यासाठी तरुण जोरदार तयारीत असल्याचे चित्र आहे.

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ : माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने जिंकली ! तर वडगाव रासाईत शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक !

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात माऊली आबा कटके यांनी शिरूरकरांची मने आज जिंकली आहेेत. तर वडगाव रासाईत शरद पवारांचा 'मास्टर स्ट्रोक' पहायला मिळाला आहे. त्यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू…

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात कधी पारडे वर तर कधी खाली ! तर दौलतनाना शितोळे यांनी अपहरण प्रकरणाची उडवली खिल्ली आणि आप चे नितीन पवार अशोक पवार यांना पाडणार ! 

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात कधी पारडे वर तर कधी खाली ! असे ताजे चित्र आहे. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये माऊली आबा कटके यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले वृत चैनल वर दिसले.तर…

You missed