Contents 1. Ranjangaon MIDC Crime News: साखरेची पोती रस्यावर पडली! पुढे काय घडले. …1.1. Ranjangaon MIDC Crime News: 392 साखरेची पोती येणार्या जाणार्यांनीच लांबवली !1.1.1. सविस्तर घटना अशी आहे—-1.2. खास भेट: 1.2.1. सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.1.2.2. डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇1.2.2.1. १) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन… २) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. … ३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?… ४) प्रयोजन ? व इतर..👇1.2.3. गेलेला एकुण माल –1.2.4. About The Author1.2.4.1. Dr.Nitin PawarRanjangaon MIDC Crime News: साखरेची पोती रस्यावर पडली! पुढे काय घडले. …Ranjangaon MIDC Crime News: 392 साखरेची पोती येणार्या जाणार्यांनीच लांबवली !Ranjangaon MIDC Crime News 20 March 2025 (Satyashodhaknews News Report)Ranjangaon MIDC Crime News: साखरेची पोती रस्यावर पडली! पुढे काय घडले. …ते इथे सविस्तर वाचायला मिळेल.अशी 392 साखरेची पोती येणार्या जाणार्यांनीच लांबवली आहेत.यातुन सामुहिक चोरटेपणाचे किळसवाणे दर्शन घडले आहे.Read more >> माईलस्टोन फेस्टिवल 2025 मधे लगानग्यांनी विविध गुण दर्शनाद्वारे जिंकली प्रेक्षकांची मने ! ( पहा व्हिडिओ सह. ..)Doctor La Shiksha न्हावरे येथील नाथकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टराला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ! महिलेशी केले होते गैरवर्तन !सविस्तर घटना अशी आहे—-यातील फिर्यादी अक्षय कोंडीराम कटके, वय- 24 वर्ष, व्यवसाय- नोकरी, राहणार- इंदीरा चौंक, निलंगा ,तालुका – निलंगा ,जिल्हा-लातुर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री साडेदहा वाजता ते दिनांक 11फेब्रुवारी 2025 रोजी रात्री दिड वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव एम आय डी सी मधील पिव्ही सन्स कंपनी जवळील अग्रवाल यांच्या साई इंदुसप्रो प्लैटीनम नावाच्या गोडावुन ,तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे येथे त्यांच्या कंपनीच्या नॅशनल बल्क हँडलींग कापोरेषन प्रा.ली. कंपनीच्या ताब्यात असलेल्या गोडावुन मधील रचलेली पोती अचानक ढासळुन बाजुच्या भिंतीवर पडली.त्यामुळे भिंत पडुन पोती बाहेर रोडवर गेली. रोडने येणार्या जाणार्या अज्ञात लोंकानी सदर ठिकाणावरून 50 किलो वजनाची एकुन 392 साखरेची पोती प्रत्येकी 37.50/- रूपये किमतीचे असा एकुन 7,35,000/- रूपयाचा माला रोडने येणा-या जाणा-या अज्ञात लोकांनी चोरून नेला.Read more >> ” शिरुर तालुक्यातील गुटका व तत्सम अंमली पदार्थांची बेकायदा विक्री कुणाच्या आशिर्वादाने?” – आम आदमी पक्ष नेते श्री.अनिल डांगे यांचा सवाल!खास भेट: काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन… २) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. … ३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?… ४) प्रयोजन ? व इतर..👇डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७गेलेला एकुण माल –7,35,000/- रुपये किंमतीची 392 किलो साखरेची पोती ; प्रत्येकी 50 किलो वजन.म्हणुन फिर्यादीने त्या अज्ञात लोकाविरूध्द कायदेशीर फिर्याद रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन मधे केली आहे. रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 84/2025 असा आहे.भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Read more >> Sudden Death Shirur of 16 years boy : 16 वर्षीय मुलाने बिल्डिंग वरुन उडी मारून केली आत्महत्या? Suicide Note सत्यशोधक च्या हाती ! ‘मोबाइल गेम्स’ चा बळी ? की आणखी काही ?दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार सहायक फौजदार श्री. शिंदे हे करत आहेत.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur Taluka Crime News : पनीर बनवण्याच्या प्लॅन्ट मधे भागीदार बनवण्याचे अमिष दाखवुन 1कोठी 84 लाख 66 हजार 658 रुपयांना महिलेला गंडा घातला! Shirur News: पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता ठिक झाला नाही तर मनसे ‘रत्यावर रांगोळी काढणार’ किंवा ‘खडी मुख्याधिकार्यांच्या कार्यालयात टाकणार’ ?