Contents1. शिरुर पोलिसांनी एकावर विनयभंगाचा गुन्हा केला दाखल ! वाचा कुणावर आणि का ?…..1.1. शिरुर मधे विनयभंगाचा गुन्हा दाखल !1.1.1. शिरुर,दिनांक 29 नोव्हेंबर : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )1.1.2. About The Author1.1.2.1. Dr.Nitin Pawarशिरुर पोलिसांनी एकावर विनयभंगाचा गुन्हा केला दाखल ! वाचा कुणावर आणि का ?…..शिरुर मधे विनयभंगाचा गुन्हा दाखल !शिरुर,दिनांक 29 नोव्हेंबर : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )शिरुर पोलिसांनी एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. कुणावर आणि का ? हा गुन्हा दाखल केला आहे. ते इथे आपण वाचु शकता.शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानुसार हकिकत अशी की 28/11/2024 तारखेस शिरूर,तालुका -शिरूर, जिल्हा- पुणे येथे यातील आरोपी निरंजन लाळगे, राहणार ( माहित नाही) ,तालुका- पारनेर, जिल्हा- अहिल्यानगर याने फिर्यादी (नाव गुप्तता) यांचे व्हाट्सअप वर वेळोवेळी मेसेज करून फिर्यादी यांचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच फिर्यादी यांचे फोटो एडिट करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.’शिरुर‘आरोपीवर शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा र.नं 963/2024 तर भारतीय न्याय संहिता , कलम 79, 351(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दाखल अंमलदार पोलिस हवालदार खेडकर हे आहेत. तर पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री.टेंगले हे करत आहेत.About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनशिरुर पोलिसांनी इंदिरा गांधी पुतळ्याजवळ रेड टाकली ! वाचा आरोपी कोण आहे ते ! शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर वृद्ध आजींना लुटले !