
Contents
- 1 Suicide Shirur Taluka News: शिरुर तालुक्यात 19 वर्षीय मुलाची आत्महत्या !
- 1.1 Suicide Shirur Taluka News आत्महत्येची घटना शिरुर तालुक्यातील मलठण येथे !
- 1.1.1 खास भेट :
- 1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.3 Suicide Shirur Taluka News : मुलगा तन्मय गावात वरातीला गेला होता —
- 1.1.4 हे ही वाचा……
- 1.1.5 Suicide Shirur Taluka News: गळफास घेऊन आत्महत्या !
- 1.1.6 हे ही वाचा …
- 1.1.7 Suicide Shirur Taluka News: घरातील लोखंडी अँगलला गळफास —
- 1.1.8 Suicide Shirur Taluka News: मुलगा शिरुर तालुक्यातील मलठण येथील —
- 1.1.9 हे ही वाचा …
- 1.1.10 खबर देणार—
- 1.1.11 श्री. रामदास सत्तू कदम, वय- 42 वर्षे ,व्यवसाय- शेती ,राहणार- मलठण, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे.
- 1.1.12 मयताचे नाव–
- 1.1.13 तन्मय रामदास कदम, वय -19 वर्षे, राहणार- मलठण,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे.
- 1.1.14 Suicide Shirur Taluka News: शिरुर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद —
- 1.1.15 About The Author
- 1.1 Suicide Shirur Taluka News आत्महत्येची घटना शिरुर तालुक्यातील मलठण येथे !
Suicide Shirur Taluka News: शिरुर तालुक्यात 19 वर्षीय मुलाची आत्महत्या !
Suicide Shirur Taluka News आत्महत्येची घटना शिरुर तालुक्यातील मलठण येथे !
Suicide Shirur Taluka News 5 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Suicide Shirur Taluka News: शिरुर तालुक्यात 19 वर्षीय मुलाची आत्महत्या घडल्याची खळबळ जनक बातमी प्राप्त होत आहे. ही आत्महत्येची घटना शिरुर तालुक्यातील मलठण येथे घडली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Suicide Shirur Taluka News : मुलगा तन्मय गावात वरातीला गेला होता —
याबाबत पोलिस सुत्रांकडुन माहिती मिळाली आहे. त्यानुसार हकीकत अशी आहे. काल दिनांक 02/03/2625 रोजी रात्री 12:08 वाजण्याच्या सुमारास श्री. रामदास सत्तू कदम ,वय -42 वर्षे, व्यवसाय -शेती ,राहणार- मलठण ,तालुका – शिरूर जिल्हा – पुणे हे त्यांच्या राहत्या घरी त्यांची पत्नी सुप्रिया ,लहान मुलगा ऋषभ असे हजर होते. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा तन्मय हा त्यांच्या गावातील वरातीला गेला.नंतर घरी झोपण्यासाठी आला होता. तो त्यांच्या शेजारील खोली मध्ये दार लावून झोपला होता.
हे ही वाचा……
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत माजवणार्या 3 जणांना शिरुर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Suicide Shirur Taluka News: गळफास घेऊन आत्महत्या !
त्यानंतर दिनांक 03/83/2825 रोजी दुपारी 1: 08 वाजण्याच्या सुमारास त्यांनी मुलगा तन्मय याला तो झोपलेल्या खोलीचा दरवाज्या वाजवुन ‘ गोठ्यातील फॅन चालू कर’ म्हणून आवाज दिला. परंतू त्यांने काही एक आवाज उलट दिला नाही. त्यानंतर त्यांचा लहान मुलगा ऋषभ यांने दुपारी 04: 36 वाजण्याच्या सुमारास जनावरांना खादय आण्यासाठी गाडीची चावी घेण्यासाठी मुलगा तन्मय झोपला त्या खोलीचा दरवाज्या वाजवला. पण तन्मय यांने खोलीचा दरवाज्या उघडला नाही . म्हणून मुलगा ऋषभ यांने खोलीची खिडकी उघडून आत डोकावून पाहिले. तेव्हा त्याला मुलगा तन्मय यांने खोलीच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले.
हे ही वाचा …
Koyatyane Dahashat Shirur कोयत्याने दहशत माजवणार्या 3 जणांना शिरुर पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Suicide Shirur Taluka News: घरातील लोखंडी अँगलला गळफास —
त्यावेळी मुलगा ऋषभ यांने आवाज देवून वरील प्रकार सांगितला. ते सदर खोलीचा दरवाज्या तोडून आत गेले . तेव्हा मुलगा तन्मय यांने खोलीच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळी ते तसेच त्यांचे भाऊ मच्छिद्र दादाभाऊ कदम, राहुल भगवान कदम यांच्या मदतीने मुलगा तन्मय याच्या गळ्याची दोरी सोडवली. त्याला खाली घेतले.परंतू त्याची काही एक हालचाल होत नव्हती.
Suicide Shirur Taluka News: मुलगा शिरुर तालुक्यातील मलठण येथील —
त्यामुळे त्यांनी टाकळी हाजी पोलीस चौकीवरील पोलीसांना वरील घटनेची माहिती दिली. नंतर तेथे पोलीस आले. नंतर ते मुलगा तन्मय याला अम्बुलन्स मधून ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे घेवून आले. तेथील डॉक्टरांनी मुलगा तन्मय रामदास कदम, वय- 19 वर्षे ,राहणार- मलठण, तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे याला तपासून तो मयत झाल्याचे सांगितले.
हे ही वाचा …
Moter Cycle Chori मोटर सायकल चोरी ची घटना ! 15,000 रुपयांची मोटर सायकल !
खबर देणार—
श्री. रामदास सत्तू कदम, वय- 42 वर्षे ,व्यवसाय- शेती ,राहणार- मलठण, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे.
मयताचे नाव–
तन्मय रामदास कदम, वय -19 वर्षे, राहणार- मलठण,तालुका- शिरूर, जिल्हा – पुणे.
Suicide Shirur Taluka News: शिरुर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद —

शिरुर पोलिस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यु झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
मयत रजिस्टर नंबर- 20/2025 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 194 प्रमाणे ही नोंद आहे.
दाखल अंमलदार पोलीस हवालदार श्री. वारे हे आहेत.
तर पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार श्री. गर्कळ हे करत आहेत. हा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.