IMG 20250313 WA0020

Electric Wire Burning : इलेक्ट्रिक वायर सह पुर्ण कंटेनर जळाला !

Electric Wire Burning: करडे गावाजवळील घटना !

Shirur Crime News 13 March 2025:

(Satyashodhak News Report)

Electric Wire Burning :इलेक्ट्रिक वायर सह पुर्ण कंटेनर जळाला आहे.हा अपघात शिरुर तालुक्यातील करडे गावाजवळ घडला आहे. कंटेनर गाडीच्या चालकास शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत. या अपघात एकुण 21 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या अपघातातील कंटेनर पुर्ण जळाला आहे. तसेच इलेक्ट्रीक पोल व तारादेखील जळुन 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिरुर पोलिस स्टेशन, शिरुर

 

Electric Wire Burning :इलेक्ट्रिक वायर सह पुर्ण कंटेनर जळाला आहे.हा अपघात शिरुर तालुक्यातील करडे गावाजवळ घडला आहे. कंटेनर गाडीच्या चालकास शिरुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत. या अपघात एकुण 21 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.या अपघातातील कंटेनर पुर्ण जळाला आहे. तसेच इलेक्ट्रीक पोल व तारादेखील जळुन 30 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Read more >>

Girls Missing Shirur Taluka शिरुर तालुक्यात मुली बेपत्ता होत आहेत ?

Electric Wire Burning: करडे गावाजवळील घटना !

कंटेनर गाडी नंबर- टी. एन. 52-ए.ए. 1227 ही संपुर्ण जळाली आहे. अंदाजे 21,00000/-रुपये किमतीचे नुकसान झाले आहे. ईलेक्ट्रीक पोल व तारांचे तुटुन अंदाजे 30,000/- रूपयाचे नुकसान झाले आहे.

खास भेट : 

IMG 20250227 002357

काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-

सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.

डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇

१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇

सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६

वायरमन यांनी शिरुर पोलिस स्टेशन मध फिर्याद-

त्याबाबत हेमंत दिलीप वानखेडे ,वय- 35 वर्षे, व्यवसाय- वायरमन ,राहणार – बाबुराव नगर, शिरूर यांनी शिरुर  स्टेशन मध फिर्याद दाखल केली आहे.

Read more >> 

Doctor La Shiksha न्हावरे येथील नाथकृपा हॉस्पिटलच्या डॉक्टराला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ! महिलेशी केले होते गैरवर्तन !

चालक तमिळनाडूचा—-

दिनांक 09/03/2025 रोजी दुपारी 03:45 वाजण्याच्या सुमारास करडे,तालुका – शिरूर, जिल्हा -पुणे या गावच्या हद्दीत कंटेनर गाडीवरील चालक कुप्पुरवामी आर. रामलिंगम राहणार -ईराबड्डी राको ,गाव ,तालुका -बोप्पीरेपटटी ,जिल्हा धर्मापुरी ,राज्य तमिळनाडू याने कंटेनरमध्ये कटेनर नंबर- एन. 52-ए.ए. 1227 सेफ एक्स्प्रेस प्रा. लि.,रांजणगाव गणपती, तालुका – शिरूर ,जिल्हा- पुणे या पार्सल कंपनीतून पार्सल माल भरून रांजणगाव गणपती, कारेगाव, न्हावरा फाटा, चौफुला मार्गी कोईमतुर कडे जात असताना तो करडे गावच्या पुढे भारत पेट्रोल पंप पास करून पुढे चौफुल्याकडे जात होता. त्याच्या ताब्यातील कंटेनर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जोरात चालवत होता.

Read more >> 

शिरुर मधे एकास , ‘ मागुन आला आणि जोरदार धक्का दिला ! मोबाईल व पैसे काढून घेतले का? वाचा पुढे काय घडवले ते सविस्तर !(ताजी बातमी- आरोपी पकडला गेला आहे. 

कंटेनर ईलेक्ट्रीक पोलला जोरात धडकला

रोडच्या कडेला असलेल्या ईलेक्ट्रीक पोलला जोरात धडक बसली.अपघातामुळे ईलेक्ट्रीक पोलवरील तारांचे घर्षण झाले. त्याच्या ठिणग्या खाली पडून जमिनवर, गवतावर पडल्या. गवत जळून गेले. कटेनरमधील डीझेल खाली सांडले. कंटेनरला आग लागली. कंटेनर व त्यातील संपुर्ण पार्सल माल वरील किमतीचा व वर्णनाचा हा जळून ईलेक्ट्रीक पोलचे व तारांचे नुकसान करणेस कारणीभूत झाला आहे.

फिर्यादी—

हेमंत दिलीप वानखेडे ,वय- 35 वर्षे, व्यवसाय- वायरमन ,राहणार – बाबुराव नगर, शिरूर, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे. 7066844576

आरोपी–

कुप्पुरवामी आर. रामलिंगम ,राहणार- ईराबड़ी राको, गाव- तालुका – बोप्पीरेपटटी, जिल्हा- धर्मापुरी – तमिळनाडू.

म्हणून फिर्यादी ची कुप्पुरवामी आर. रामलिंगम राहणार – . ईराबड़ी राको गाव ,तालुका – बोप्पीरेपटटी, जिल्हा -धर्मापुरी ,राज्य- तमिळनाडू याच्या विरूध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे.

शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल—

शिरूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 168/2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281,324 (5) सह मोटर वाहन कायदा कलम 184, 134, 177 प्रमाणे शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहायक फौजदार श्री.बनकर हे करत आहेत. दाखल अंमलदार सहायक फौजदार कदम हे आहेत. प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

About The Author

You missed