प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ; कारण.. अ,ब,क,ड ?

प्रजनन क्षमता स्रियांच्या शिक्षणामुळे कमी होते ! कारण.. अ,ब,क,ड ? असा प्रश्न एम पी एस सी च्या परिक्षेत विचारला गेला आहे. मात्र हा प्रश्नच चुकीचा आहे. हा काय,कोणाचा,कोठे असा प्रश्न…

शिरुर मधे ‘रात्री खेळ चाले’! शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री काय चालते? ते वाचा ….

शिरुर मधे 'रात्री खेळ चाले' असा प्रकार रासरोज घडत असल्याची माहिती "सत्यशोधक न्यूज ' कडे आली आहे. आलेल्या माहिती प्रमाणे शिरूर शहरातील शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री 'शराब और शबाब' की…

शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी ‘अज्ञात’ !

शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी 'अज्ञात' असण्याचा योग घडला आहे. मात्र शिरुर पोलिसांसमोर अज्ञात आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान असतेच नेहमी ! पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंदळे…

शिरुर तालुक्यात शाळकरी मुलीची दु:खदायक आत्महत्या ?

शिरुर तालुक्यात शाळकरी मुलीची दु:खदायक आत्महत्या घडली आहे.त्यामुळे शिरुरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ब्राम्हणांनी जाती निर्माण केल्या नाहीत? मग कुणी केल्या आणि ब्राम्हण जाती निर्माण करु शकतही नाहीत? मग कुणी केल्या? का व कसे ते वाचा….

"मंदिराची वाईट घटना घडली. पण देव,धर्म या भावना नकली दिसल्या.फोटोत सर्व हसत होते." अशी एक कमेंट आली .या बातमी तील कार्यकर्ते फोटोत हसत होते.म्हणजे विटंबनेचे काही सोयरसुतक नव्हते !"

संतापजनक घटना : शिरूर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी ? ; अखेर आज दिनांक 3 डिसेंबर रोजी माऊली आबा कटके यांच्या हस्तक्षेपानंतर शिरुरमधे शांतता !

संतापजनक घटना घडलेली आहे. शिरुर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी (?) करण्यात आली असल्याचे तेथे सापडलेल्या वस्तुंवरुन दिसत आहे . या घटनेनंतर शिरूर शहरात सकल हिंदू समाजाने 'बंद…

शिरुर बस स्थानकातील चालकास झोपेतच लोखंडी टामीने प्रहार ! तर दुसर्या घटनेत वडगाव रासाईत एका मुलीस वाहनाची जोरदार धडक !

शिरुर बस स्थानकातील चालकास झोपेतच लोखंडी टामीने प्रहार केला गेला आहे तर दुसर्या घटनेत वडगाव रासाईत एका मुलीस वाहनाची जोरदार धडक बसली आहे. दोन्ही शिरुर तालुक्यातील या घटनांमधे शिरुर पोलिस…

ब्रेकींग न्युज : 17 कमानीच्या पुलाजवळ अपघातात एक जण जागीच मृत्युमुखी !

ब्रेकींग न्युज घडली आहे. शिरुर जवळच्या 17 कमानीच्या पुलाजवळ अपघातात एक जण जागीच मृत्युमुखी पडला आहे. मलठणचे 36 वर्षीय दत्तात्रय शिंदे या अपघातात मुत्युमुखी पडले आहेत.

एकनाथ शिंदे आता नाचविणार मोदी शहा यांना !

एकनाथ शिंदे आता मोदी आणि शहा यांना आपल्या तालावर नाचवणार अशी चिन्हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात दिसायला सुरुवात झाली आहे . महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला 132 जागा…

शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर वृद्ध आजींना लुटले !

शिरुर पोलिस स्टेशनपासुन हाकेच्या अंतरावर वृद्ध आजींना लुटले गेले आहे. शिरुर मधे हे काय चालले आहे? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. याचा अर्थ चोरटयांना आता पोलिस स्टेशन एवढे जवळ…