बाबासाहेब आंबेडकरजी ने पाकिस्तान के बारे में क्या लिखा हैं?पहलगाम घटना के पार्श्वभूमीपर एक गंभीर चिंतन!

बाबासाहेब आंबेडकरजी ने पाकिस्तान के बारे में क्या लिखा हैं।? इस सवाल का जबाब डॉ.बाबासाहब आंबेडकर के लिखीत 'Thoughts on Pakistan ' पुस्तक में मिलता है।

शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता, पोलीसांत तक्रार दाखल

शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता:शिरूर तालुक्यातून २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता झाला असून पोलीस तपास सुरू आहे. वाचा सविस्तर माहिती.

टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू: फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णाचा अंत

टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू:"टाकळी हाजी येथील तानाजी कदम यांचा ससुन रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू; शिरूर पोलीस ठाण्यात नोंद."

२८ वर्षीय तरुणी बेपत्ता : शिरूर तालुक्यातून पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा दोघेही अचानक बेपत्ता

२८ वर्षीय तरुणी वैशाली सावंत आणि तिचा सहा वर्षांचा मुलगा शिरूर तालुक्यातून अचानक बेपत्ता. पोलिसांकडून तपास सुरू असून नागरिकांना माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन.

मोदी सरकार ने जातिनिहाय जनगणना का निर्णय क्यों लिया?एक विश्लेषण!

मोदी सरकार ने जातिनिहाय जनगणना का निर्णय क्यों लिया?यह सवाल साशंकतासे भरा हुआ है। भारत में बहुत सारी जातीया हैं। बिना जाती बताये व्यक्ती की पहचान पुरी नहीं होती.ये बहुत…

अशोकराव ओतारी यांचे निधन: शिरूर शहराने एक जेष्ठ व्यवसायिक गमावला

अशोकराव ओतारी यांचे निधन: शिरूर येथील ज्येष्ठ व्यवसायिक अशोकराव ओतारी यांचे निधन. अंत्ययात्रेची माहिती, परिवाराचा तपशील आणि श्रद्धांजली या पोस्टमध्ये वाचा.

दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले : शिरूर तालुक्यातील जांबुतमध्ये धक्कादायक घटना

दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले:शिरूर तालुक्यातील जांबुत गावात मध्यरात्री दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले आणि कानातील कुड्या हिसकावल्या. शिरूर पोलिसांकडून तपास सुरू.

10 सामान्य अंग्रेजी वाक्यांश जो हर विदेश यात्री को पता होने चाहिए!चुनिए यहां….

10 सामान्य अंग्रेजी वाक्यांश:कुछ आवश्यक अंग्रेजी वाक्यांशों को जानना आपकी यात्रा को व्यवस्थित,खुशीभरी और सफल करने में आपकी मदद कर सकता है|उनको हमने आपके लिए ढुंडा हैं। चाहे वह विदेश…

विहिरीत बुडून मृत्यू: पवन अशोक बांदल यांचे दुर्दैवी निधन

विहिरीत बुडून मृत्यू:शिरूर तालुक्यातील करडे गावात विहिरीत बुडून पवन अशोक बांदल यांचा दुर्दैवी मृत्यू. शेतातील मोटार सुरू करताना घडलेली घटना, गावात शोककळा.

शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद : तहसीलदारांच्या आदेशाला विरोध, चार आरोपींवर गुन्हा दाखल

शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद:शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वादात तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानता ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण तपशील.