शिरुर पुणे क्राईम Shirur Bal Laingik Atyachar Prakaran: बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: शिरूरच्या बबलु बालेस 10 वर्षांची सक्तमजुरी ! एप्रिल 22, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Bal Laingik Atyachar Prakaran:शिवाजीनगर सत्र न्यायालयाने शिरूरमधील बबलु बाले याला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात 10 वर्षांची सक्तमजुरी आणि दंड सुनावला. संपूर्ण न्यायालयीन तपशील आणि गुन्ह्याचे विश्लेषण येथे वाचा.
बातम्या 150 Kotincha Hawa Mahal: हा तर युती सरकारचा दीडशे कोटीचा हवामहाल! – ‘आप’चा सरकारवर घणाघात! एप्रिल 22, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत 150 Kotincha Hawa mahal :चोंडी येथे होणाऱ्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीसाठी सरकारने १५० कोटी खर्चून तात्पुरता हवामहाल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पार्टीने या निर्णयावर जोरदार टीका केली असून राज्याच्या…
बातम्या शिरुर पुणे क्राईम Shirur Policancha Master Stoke:गहाण व चोरी गेलेले ६.८६ लाखांचे ३५ मोबाईल फोन शोधून काढले !(पहा व्हिडिओसह..) एप्रिल 21, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Policancha Master Stoke,शिरुर पोलिसांची कारवाई,चोरीचे मोबाईल परत,मोबाइल चोरी शिरुर,शिरुर पोलीस स्टेशन बातमी,तांत्रिक विश्लेषण पोलीस,संदेश केंजळे ,शिरुर,विजय शिंदे ,पोलीस,,महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी,गहाळ मोबाईल शोध,पुणे जिल्हा पोलिस बातम्या
शिरुर पुणे क्राईम Ranjangaon Sandas News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथेही फिर्याद प्रति फिर्याद: जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल! एप्रिल 20, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Ranjangaon Sandas News:शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सात आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी.
संपादकीय अमेरिकन सरकार ओशो के पीछे क्यों पड़ी थी? | असली वजह जानिए. … एप्रिल 20, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत अमेरिकन सरकार ओशो के पीछे क्यों पड़ी थी? जानिए क्यों ओशो जैसे शांतिप्रिय और क्रांतिकारी विचारक को अमेरिकी सरकार ने खतरा माना। रजनीशपुरम, बंदूकें, विचारधारा एवं अमेरिकी डर के पीछे…
शिरुर पुणे क्राईम Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल. एप्रिल 19, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Electric Motor chori:शिरूर तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण माहिती…
शिरुर पुणे क्राईम Shirur Taluka Ranjangaon Sandas News:शेतात रस्ता अडवल्याने रणदिवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल ! एप्रिल 19, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Taluka Ranjangaon Sandas News:रांजणगाव सांडस येथे शेतातून जात असताना रणदिवे कुटुंबावर पाच जणांनी एकत्र येऊन लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
शिरुर पुणे क्राईम Kawathe Yemai Jaminicha Vaad News: कवठे येमाई जमिनीच्या वादात आता प्रतिफिर्याद दाखल! एप्रिल 19, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Kawathe Yemai Jaminicha Vaad:शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जमिनीच्या वादातून मोठी हाणामारी; सात जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सर्व माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
शिरुर पुणे क्राईम Kawathe Yemai Jaminicha Vaad News :जमीन वादातून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला; 7 आरोपींवर गुन्हा दाखल ! एप्रिल 19, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Kawathe Yemai Jaminicha Vaad News:शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे शेतजमिनीच्या वादातून शेतकरी कुटुंबावर हल्ला झाला आहे. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. संपूर्ण घटना, कायदेशीर…
शिरुर पुणे क्राईम Shirur Shanti Nagar News: शिरूरममधील शांतीनगर मधे हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलेसह मुलाला मारहाण ! एप्रिल 19, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Shanti Nagar News:शिरूरच्या शांतिनगर भागात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून महिलेसह मुलाला मारहाण, तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण माहिती.