शिरुर पुणे क्राईम Shirur Bhaji Bajar Hinsa News : भाजी बाजारात घटनेत फिर्याद व प्रतिफार्याद दाखल ! एप्रिल 18, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Bhaji Bajar Hinsa News:शिरूरमध्ये घरासमोर पाणटपरी ठेवण्यावरून वाद विकोपाला; महिलेसह पाच जणांना मारहाण. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण बातमी सत्यशोधक न्यूजवर.
शिरुर पुणे क्राईम Shirur Bhaji Bajar Hinsa News :भाजी बाजारात महिलेस तिच्या कुटुंबीयांना मारहाण तिघांविरोधात गुन्हा दाखल ! एप्रिल 18, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Bhaji Bajar Hinsa News: शिरूर भाजीबाजार येथे घरगुती वादातून महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल. वाचा सविस्तर माहिती.
शिरुर पुणे क्राईम Kaikadi Ali Sucide News: कैकाडी आळीत गळफास घेऊन आत्महत्या? एप्रिल 18, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Kaikadi Ali Sucide News:शिरूर तालुक्यातील कैकाडी आळी येथे कुंडलिक बोटे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
शिरुर पुणे क्राईम Suicide: गळफास घेऊन तरुणाचा मृत्यू : एप्रिल 17, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Suicide: शिरूर तालुक्यातील काठापुर येथे दिलीप औटी या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. पोलीस तपास सुरु असून आकस्मात मृत्यूची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिरुर पुणे क्राईम Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत! एप्रिल 17, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Ankhin Ek Bepatta:शिरूर (पुणे) येथील 44 वर्षीय गिरीश सुरेश मराठे 14 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. त्यांची शोधासाठी मदतीची विनंती. मिसिंग बाबत अधिक माहिती व संपर्क क्रमांक जाणून घ्या.
शिरुर पुणे क्राईम Bepatta:शिरूर बसस्थानकातून कोण बेपत्ता झाले?वाचा सविस्तर. .. एप्रिल 16, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Bepatta: शिरूर येथून एक ४७ वर्षीय पुरुष संजय आगळे हरवल्याची घटना घडली आहे. त्यांना शेवटचं शिरूर बसस्थानकात पाहिलं गेलं. त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र Nishabdda:वेब सिनेमा ‘निशब्द – एक विलक्षण प्रेमकहाणी’चं शूटिंग यशस्वीपणे पूर्ण : तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा प्रेरणादायी उपक्रम ! एप्रिल 16, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Nihshabda:तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर निर्मित 'निशब्द - एक विलक्षण प्रेमकहाणी' या वेब सिनेमाचं हिंगणी दुमाला येथे शूटिंग यशस्वीपणे पार पडलं. समाजप्रबोधन, नवोदितांना संधी आणि संवेदनशील प्रेमकथन अशा अनेक पैलूंना स्पर्श…
विज्ञान आणि तंत्रज्ञान AI Tools: इंग्रजी शिकण्याच्या पद्धतीत AI Tools मुळे काय बदल होणार आहेत? एप्रिल 15, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत AI Tool S:AI Tools मुळे तुमच्या इंग्रजी शिकण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होणार आहेत. जागतिक स्तरावर ही क्रांती घडत आहे. केवळ शाळा व पाठ्य पुस्तकांवर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपले आहेत.…
शिरुर पुणे क्राईम Shirur Yatra News:शिरूर : यात्रेच्या मिरवणुकीत तरुणावर धारदार हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल! एप्रिल 15, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Yatra News:शिरूर तालुक्यातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना धक्कादायक आहे. एका किरकोळ कारणावरून झालेला हा हल्ला गंभीर स्वरूपाचा असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
शिरुर पुणे क्राईम Shirur Taluka Crime News: शिरूर: पतीवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल एप्रिल 15, 2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका महिलेच्या पतीवर गंभीर हल्ला; संतोष बबन भाईक व इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. गुन्हा क्रमांक CR 250/2025 शिरूर पोलीस स्टेशन.