🚨शिरुर पुणे क्राईम Shirur News: शिरूर : भररस्त्यात 72 वर्षीय शेतकऱ्याला दुचाकीची धडक; गंभीर जखमी, आरोपी पसार 31.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur News: शिरूर तालुक्यातील करडे-बांभर्डे रोडवर 72 वर्षीय शेतकऱ्याला भरधाव Splendor दुचाकीने जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत झाली. आरोपी अपघातानंतर पसार. पोलिसांकडून तपास सुरू.
📍महाराष्ट्र Vaishnavi Hagawane Case Updates: वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करणे कितपत योग्य आहे? 31.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या कथित मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एक हसरी, हुशार, स्वप्न बघणारी मुलगी... आणि तिच्या मृत्यूच्या संदिग्धतेभोवती निर्माण झालेला गूढ प्रश्नचिन्हांचा फास. मात्र या प्रकरणाच्या तपासाआधीच…
🚨शिरुर पुणे क्राईम Pune News PMC : पुणे कॅनॉल रोड घोटाळा: पाटबंधारे विभागाचा बेकायदेशीर करार, पालिकेचा भ्रष्ट सहभाग ? आम आदमी पार्टीचा आरोप 30.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत पुण्यातील मुठा डावा कालवा वाचवण्यासाठी आम आदमी पार्टीचा लढा! बेकायदेशीर एफएसआयसाठी मनपा आणि पाटबंधारे विभागाचा बिल्डरांशी संगनमताने झालेला करार उघड.(Pune News PMC) पर्यावरण रक्षण आणि कायदेशीर लढ्याचा निर्धार.
📍महाराष्ट्र News Shrirampur Manase : स्वप्निल सोनार यांची श्रीरामपूर शहराध्यक्षपदी निवड : मनसेच्या संघटनात्मक बांधणीस नवे बळ 30.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत News Shrirampur Manase Adhyakshapadi Swapnil Sonar पक्षाच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरत आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नागरी प्रश्नांवर लढण्यासाठी नवसंघटन तयार केले जाणार आहे.
📍महाराष्ट्र Support Cancer Patients: गरीब कुटुंबासाठी देवदूत ठरले बजरंग दल व दलित महासंघ ; कॅन्सर रुग्णासाठी दिला आर्थिक मदतीचा हात ! 29.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Support Cancer Patients |लोणी श्रीरामपूर येथे बजरंग दल व दलित महासंघाच्या वतीने कॅन्सरग्रस्त संतोष साळवे यांच्यासाठी आर्थिक मदत गोळा करण्यात आली. या सामाजिक उपक्रमातून माणुसकीचा अनमोल संदेश दिला गेला आहे.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur News MIDC : 3300 ब्रास मुरूम चोरीचा गंभीर प्रकार! शिरूर MIDC परिसरातील लाखोंचा मुरूम अज्ञात व्यक्तीकडून चोरी 29.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur News Crime :शिरूर MIDC जमिनीतून 3300 ब्रास मुरूम चोरी – पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल, 19.80 लाखांचा मुद्देमाल लंपास! औद्योगिक विकास महामंडळाच्या जमिनीवरून जेसीबी व डंपरच्या साह्याने बेकायदेशीर उत्खनन.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur News – शिरूरमध्ये रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा उघड – दोन आरोपींवर गुन्हा दाखल 29.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur News: शिरूर तालुक्यात बेकायदेशीर रासायनिक खत साठ्याचा पर्दाफाश. 8.78 लाख रुपये किमतीचा अमोनियम सल्फेट व मॅग्नेशियम सल्फेट साठा जप्त. आरोपींविरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
📍महाराष्ट्र Alibag News | वादळामुळे नुकसान – शेतकरी कामगार पक्षाची तत्काळ मदतीची मागणी 29.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Alibag News Murud Taluka Storm Damage : मुरुडमध्ये वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान, विजय कृष्णा गिदी यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे तात्काळ मदतीची मागणी केली.
🚨शिरुर पुणे क्राईम Wagholi Pune Rain News:वाघोली पुणे येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर! गटारगंगाच जण अवतरली ! जलमय, नागरी त्रास शिगेला! 28.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Wagholi Pune Rain News: पावसामुळे वाघोली परिसरात पाणी साचून नागरी जीवन विस्कळीत. नागरिकांच्या मागण्या, त्रास आणि दुर्लक्षावर सविस्तर रिपोर्ट वाचा.
📍महाराष्ट्र 🚨शिरुर पुणे क्राईम 👥समाज व विचार ‘Dalit Women Murder Case Ranjangaon’ – एक खून नव्हे, व्यवस्थेवर ‘कलंक ‘! 28.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत रांजणगावमध्ये घडलेल्या ‘Dalit Women Murder Case Ranjangaon’ या अमानुष घटनेवर परखड संपादकीय. तपासातील त्रुटी, सरकारच्या अपयशावर भाष्य आणि योग्य उपाययोजना. जरूर वाचा!