विहिरीत बुडून मृत्यू: पवन अशोक बांदल यांचे दुर्दैवी निधन

विहिरीत बुडून मृत्यू:शिरूर तालुक्यातील करडे गावात विहिरीत बुडून पवन अशोक बांदल यांचा दुर्दैवी मृत्यू. शेतातील मोटार सुरू करताना घडलेली घटना, गावात शोककळा.

शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद : तहसीलदारांच्या आदेशाला विरोध, चार आरोपींवर गुन्हा दाखल

शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद:शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वादात तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानता ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण तपशील.

नारायणराव क्षिरसागर यांचे दुःखद निधन 

नारायणराव क्षिरसागर यांचे दुःखद निधन:शिरूर येथील ज्येष्ठ नागरिक नारायणराव क्षिरसागर यांचे निधन; १ मे रोजी दशक्रिया विधी, ह.भ.प. मोहन आळंदीकर यांचे प्रवचन.

पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल:प्रितम प्रकाश नगर येथील घटना.

पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल:शिरूर पोलिस ठाण्यात एका महिलेनं पती आणि सासूविरुद्ध शारीरिक व मानसिक छळप्रकरणी तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर: कोळगाव डोळस येथे अज्ञात चोरट्याने 14 लाखांहून अधिक काळ्या मातीची चोरी!

शिरूर: कोळगाव डोळस:शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे अज्ञात व्यक्तीने शासनाची परवानगी न घेता 14 लाखांपेक्षा जास्त किमतीची काळी माती चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हा नोंद, कायदेशीर कारवाई आणि…

पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी ‘स्पंदन’ उपक्रम राबवला

पोलिसांचा स्तुत्य उपक्रम,'स्पंदन' उपक्रम हा खरच पोलिसांचा स्तुत्य उपक्रम ठरत आहे, ज्यामुळे अनेक मुलांचे आयुष्य एका चांगल्या वळणावर आणले जात आहे.

शिवसेना शिरूर तालुका बांधकाम कामगार सेनाप्रमुखपदी संदीप शेलार यांची निवड 

शिवसेना शिरूर तालुका : तालुक्यात शिवसेना प्रणित बांधकाम कामगार सेनाप्रमुखपदी संदीप शेलार यांची नियुक्ती झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संदीप…

शिरूर : २० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात दोघांना २ वर्षे साधी कैदेची शिक्षा : आरोपी टाकळी हाजीचे !

शिरूर : २० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात दोघांना २ वर्षे साधी कैदेची शिक्षा:२००५ मधील सरकारी कामात अडथळा व मारहाणीच्या प्रकरणात आज पुणे सत्र न्यायालयाने निकाल दिला. पोपट भाऊसो घोडे आणि बाळु पोपट…

सोन्याची अंगठी, बिस्कीट, मोबाईल आणि रोकड चोरी !साई लंचहोम जवळ घडली घटना!

सोन्याची अंगठी, बिस्कीट, मोबाईल आणि रोकड चोरी:शिरूर (पुणे) येथे मार्बलच्या दुकानाजवळ चोरीची घटना घडली आहे. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. शिरूर पोलीस…

शिरूरमध्ये गावठी दारू विक्री प्रकरण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरुरमधे गावठी दारू विक्री प्रकरण:शिरूर (पुणे) येथे गावठी हातभट्टी दारू विक्री प्रकरण उघडकीस आले. आरोपीवर मुंबई प्रोव्ही अॅक्ट 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल. संपूर्ण माहिती वाचा.