शिरुर तालुक्यात बेकायदा दारु जप्त ! तर कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्यावरुन मारहाण !

शिरुर तालुक्यात बेकायदा दारु जप्त करण्यात आली आहे. तर कवठे येमाई येथे हॉटेल चे बील देण्यावरुन एकास मारहाण करण्यात आली आहे. शिरुर पोलिस अंतर्गत टाकळी हाजी पोलीसांची चांडोह येथे ही…

ब्रेकींग न्युज : 1कोटी 27 लाख 71 हजार रुपयांचा घोटाळा शिरुर तालुक्यात?

ब्रेकींग न्युज घडली आहे ! 1कोटी 27 लाख 71 हजार रुपयांचा घोटाळा शिरुर तालुक्यात घडला असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात शिरुर पोलिस ठाण्यात तब्बल 27 जणांवर गुन्हा दाखल…

शिरुर तालुक्यात सासु व पती कडुन विवाहितेस मारहाण व धमकी !

शिरुर तालुक्यात सासु व पती कडुन विवाहितेस मारहाण व धमकी देण्याची घटना घडली आहे.त्याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास…

” तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु “अशी दिली धमकी ? 

" तुम्ही पोलीस स्टेशनला कम्पलेंटी दिली तर तुमचे हातपाय तोडुन टाकु "अशी दिली धमकी देण्याची घटना घडली आहे. शिरुर तालुक्यातील या एका घटनेत 5 जणांनी मिळुन एकास मारहाण केली आहे.सविस्तर…

शिरुर तालुक्यात अपघातात 32 वर्षीय तरुण मृत्युमुखी ?

शिरुर तालुक्यात अपघातात 32 वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला आहे. शिरुर तालुक्यातील उरळगावजवळ हा अपघात घडला आहे.पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

रात्रीस खेळ चाले…..’ या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)

'रात्रीस खेळ चाले........' या शिर्षकाअंतर्गत 'सत्यशोधक न्यूज' ने शिरुर शहरातील सरकारी आवारात बेकायदेशीर वेश्याव्यवसाय (?) ,दारुच्या पार्ट्या,धुम्रपान, काॅलेज, शाळांमधील मुले, मुली ,तरुण ,तरुणी,झोपडपट्टीतील काही स्रीया,मुली,दलाल,दारुबाज,दादागीरी करणारे व रात्री अपरात्री या…

शिरुर मधे ‘रात्री खेळ चाले’! शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री काय चालते? ते वाचा ….

शिरुर मधे 'रात्री खेळ चाले' असा प्रकार रासरोज घडत असल्याची माहिती "सत्यशोधक न्यूज ' कडे आली आहे. आलेल्या माहिती प्रमाणे शिरूर शहरातील शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री 'शराब और शबाब' की…

शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी ‘अज्ञात’ !

शिरुर पोलीस स्टेशनला सलग तीन गुन्ह्यांत आरोपी 'अज्ञात' असण्याचा योग घडला आहे. मात्र शिरुर पोलिसांसमोर अज्ञात आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान असतेच नेहमी ! पुढील तपास पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंदळे…

शिरुर तालुक्यात शाळकरी मुलीची दु:खदायक आत्महत्या ?

शिरुर तालुक्यात शाळकरी मुलीची दु:खदायक आत्महत्या घडली आहे.त्यामुळे शिरुरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संतापजनक घटना : शिरूर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी ? ; अखेर आज दिनांक 3 डिसेंबर रोजी माऊली आबा कटके यांच्या हस्तक्षेपानंतर शिरुरमधे शांतता !

संतापजनक घटना घडलेली आहे. शिरुर शहरातील राम मंदिरामध्ये चिकन आणि मटन पार्टी (?) करण्यात आली असल्याचे तेथे सापडलेल्या वस्तुंवरुन दिसत आहे . या घटनेनंतर शिरूर शहरात सकल हिंदू समाजाने 'बंद…