IMG 20260608 WA0069

7 जून 2026

Shirur Rural Crime : शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध शिरूर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

Shirur Rural Crime : हातभट्टी दारू?

दि. 6 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र बबन गव्हाणे हे राहत्या घरासमोरील शेडच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

छाप्यामध्ये 14 लिटर गावठी दारू असलेला प्लास्टिक कॅन जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत 1 हजार 400 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस अंमलदार ईश्वर रावसाहेब चव्हाण यांनी फिर्याद दिली असून गुन्हा क्रमांक 520/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

Read more —

MD Drugs Shirur : शिरूर तालुक्यात ;मेफेड्रॉन प्रकरणा; ची मोठी चर्चा

Shirur Illegal Liquor Raid : शिरूर तालुक्यात पोलीस ;सिंघम; मोडवर !गावठी व विदेशी दारूचा वाल्यांवर:कहर ; बरसला!

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.