Shirur Gramin Crime : रांजणगाव सांडस येथील राक्षेवाडी परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे. Contents1. Shirur Gramin Crime : राक्षेवाडीत गावठी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा1.1. Shirur Gramin Crime : मुद्देमालाची किंमत सुमारे 900 रुपये1.1.1. Read more>>1.1.2. ❤️ Support Satyashodhak Blog Shirur Gramin Crime : राक्षेवाडीत गावठी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा शिरूर : रांजणगाव सांडस येथील राक्षेवाडी परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या युवकाविरुद्ध शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे. दि. 6 जून रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास वैभव दीपक काळभोर हा शिंदेवस्ती परिसरात गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गावठी दारू जप्त केली. Shirur Gramin Crime : मुद्देमालाची किंमत सुमारे 900 रुपये जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार ईश्वर चव्हाण यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत. Read more>> Shirur Rural Crime : उरळगाव येथे 14 लिटर गावठी दारूसह एकाला अटक Pune/Shirur News: शिरूरच्या 20 वर्षीय युवकाचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू ! ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Rural Crime : उरळगाव येथे 14 लिटर गावठी दारूसह एकाला अटक Women Harrashment : शिरुरमधे लोखंडी वस्तूने महिलेला मारहाण व गंभीर दुखापत