Women Harrashment : कवठे येमाई, पुणे ग्रामीण, शिरुर ग्रामीणकवठे येमाईत महिलेला मारहाण

Womenmen Harrashment : कवठे यमाई येथील इचकेवाडी परिसरात झालेल्या वादातून एका महिलेला लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WomenWomenomen Harrashment : कवठे येथील घटना

शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील इचकेवाडी परिसरात झालेल्या वादातून एका महिलेला लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Women Harrashment मधे महिलेला फ्रॅक्चर

फिर्यादी सुहास अनिल इचके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिपक बरवे याने त्यांच्या आई सुनिता इचके यांना लोखंडी वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तसेच फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार 31 मे ते 5 जून या कालावधीत घडल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 524/2026 दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहेत.

Read more—-

Shirur Gramin Crime : राक्षेवाडीत गावठी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा

गोडसेमळा, चांडोह येथे कौटुंबिक वादातून महिलेला मारहाण – शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.

You missed