लेखक: Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात.

शिरुर तालुक्यात 2,66,200 रुपये किमतीचा मुरुम गेला चोरीला !

शिरुर तालुक्यात 2,66,200 रुपये किमतीचा मुरुम चोरीला गेला आहे. हा प्रकार शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथेे घडला आहे.येथील दोघांवर याप्रकरणी गुन्हा शिरुर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आला आहे.शिरुर पोलीस…

मंगळसुत्र चोरीची घटना जोशीवाडीजवळ ; 2 अज्ञात चोरट्यांनी बाईकवर येवुन मंगळसुत्र खेचुन झाले लंपास !

मंगळसुत्र चोरीची घटना शिरुर शहरात घडली आहे. ही घटना शिरुर शहरातील जोशीवाडीजवळ घडली आहे. 2 अज्ञात चोरट्यांनी बाईकवर येवुन मंगळसुत्र खेचुन ते पसार झाले आहेत. शिरुर पोलीस स्टेशन मध्ये या…

ट्रॅक्टर च्या धडकेत एक जण मृत्युमुखी !

ट्रॅक्टर च्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला आहे.संबंधित ट्रॅक्टर दोन ट्राली उसासह भरधाव वेगात चाललेला होता.असे फिर्यादीने नोंदवले आहे.हा वाहन चालक बेफिकीरपणे ट्रॅक्टर चालवत होता.त्याच्या हयगयपणामुळे एका जणाचा मृत्यु झाला.…

सैफ अली खान ‘पटौदी’ याच्या ‘खानदानी’ चा ‘सत्यशोधक’ वृत्तांत वाचा..

सैफ अली खान 'पटौदी' याच्या 'खानदानी' चा 'सत्यशोधक' वृत्तांत वाचा सविस्तर या लेखनामधे ! सैफ अली खान प्रकरणामध्ये आता करीना कडे नजरा वळल्या आहेत ? अशी ताजी चर्चा माध्यमांमधे व…

धडाकेबाज कामगिरीचा शिरूर पोलिसांचा सिलसिला सुरूच !

धडाकेबाज कामगिरीचा शिरूर पोलिसांचा सिलसिला सुरूच आहे ! आज धडाकेबाज कामगिरी करताना 'कानोकान' खबर लागू न देता बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला एका इसमाला शिरूर पोलीसांनी अटक केली आहे. सविस्तर बातमी पुढे…

शिरुर पोलिसांकडुन 21 म्हशीची पारडी ताब्यात ? एक अन्नपाण्याविना मृत्युमुखी !

शिरुर पोलिसांकडुन 21 म्हशीची पारडी ताब्यात घेण्यात आली आहेत.पैकी एक अन्नपाण्याविना मृत्युमुखी पडले आहे. शिरुर पोलीसांनी प्राण्यांना क्रुरतेची वागणुक कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण…

घोडगंगा सहकारी कारखान्यात चक्क चोरी !

घोडगंगा सहकारी कारखान्यात चक्क चोरी झाली आहे. तसा घोडगंगा सहकारी साखर कारखाना 'बहुचर्चित' कारखाना आहे. विशेषत: गेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी हा कारखाना मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.आता या कारखान्यात चोरी…

शिरुर मधे एकास , ‘ मागुन आला आणि जोरदार धक्का दिला ! मोबाईल व पैसे काढून घेतले का? वाचा पुढे काय घडवले ते सविस्तर !(ताजी बातमी- आरोपी पकडला गेला आहे. 

शिरुर मधे एकास , ' मागुन येउन जोरदार धक्का दिला गेला.त्याच बरोबर मोबाईल व पैसे काढून घेतले.नंतर वाचा पुढे काय घडवले ते ! दरम्यान शिरुर पोलीस स्टेशन मधे धक्का देणार्या…

शिरुर तालुक्यात एकास लाथा बुक्यांनी मारहाण ! आज व पत्नीस शिवीगाळ !

शिरुर तालुक्यात एकास लाथा बुक्यांनी मारहाण करण्यात आली आहे. तसेच त्याच्या आई व पत्नीस शिवीगाळही केली गेली आहे. जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.ही घटना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली…

स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले? वाचा सविस्तर!

स्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले गेले आहे.त्यामुळे व स्री शी 'झटापट' केल्याने शिरुर मधे एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाली वाचा सविस्तर!