शिरुर मधील बाबुरावनगर मधुन तीन लाखांची मारुती सुझुकी चोरीला गेली तर न्हावर्यात जबर घरफोडी !

शिरुर मधील बाबुरावनगर मधुन तीन लाखांची मारुती सुझुकी कंपनीची कार चोरीला गेली आहे . तर शिरुर तालुक्यातीलच न्हावर्यात जबर घरफोडी करण्यात आली आहे. दोन्ही गुन्ह्यांची नोंद शिरुर पोलिस स्टेशनला करण्यात…

शिरुर मधील ख्रिश्चन धर्मियासाठी कुठेही सांस्कृतिक भवन नाही ! दफनभूमीत उभे राहता येईना…..

शिरुर मधील ख्रिश्चन धर्मियासाठी कुठेही सांस्कृतिक भवन नाही ! दफनभूमीत अंत्यविधीनतर प्रार्थनेसाठी उभे राहता येईना इतकी दुर्दशा झाली आहे. याबाबत शिरुर शहरातील ख्रिच्शन बांधवांनी शिरुर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.स्मिता काळे यांना…

शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला तर पिंपरखेडच्या दोघांनी ‘तंगड्या काढण्या’ ची धमकी देत एकाला केली मारहाण !

शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे महिलेचा हात पिरगळुन विनयभंग केला आहे तर पिंपरखेडच्या दोघांनी 'तंगड्या काढण्या' ची धमकी देत एकाला मारहाण केली आहे. या दोन्ही फिर्यादी शिरुर पोलिस स्टेशनला नोंदवल्या…

गडचिरोली त वृतपत्र विक्रेत्यांचा होणार उचित गौरव !

गडचिरोली त वृतपत्र विक्रेत्यांचा उचित गौरव होणार आहे. गडचिरोली येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे.वृतपत्र विक्रेते यांचे कार्य सहसा कोणी विचारात घेत नाही. किंबहुना टवाळकीचा विषय केला जातो.लोकशाहीचा चौथा…

अट्रासिटी कायद्यानुसार शिरुर मधे पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल ! कारण काय आहे ते वाचा सविस्तर. ..

अट्रासिटी कायद्यानुसार शिरुर मधे पती व सासु विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमविवाह झालेल्या पिडीतेने आज शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.या कायद्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकारी विभागीय पोलिस…

शिरुर मधे एका 58 वर्षीय वृद्धाचा मृत्यु ! कारण अस्पष्ट ; तर दुसर्या घटनेत इलेक्ट्रिक पाणबुडी चोरीला !

शिरुर मधे एका 58 वर्षीय वृद्धाचा मृत्यु झाला आहे. या मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट आहे ; तर दुसर्या घटनेत इलेक्ट्रिक पाणबुडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनांचा तपास शिरुर…

काळुबाई मंदिर देखील चोरटे सोडीनात !

काळुबाई मंदिर देखील चोरटे सोडीनात अशी स्थिती शिरुर तालुक्यात निर्माण झाली आहे.शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील काळुबाई मंदिरातुन चोरी झाली आहे.शिरुर आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या गावातुन चोरट्यांनी काळुबाई मंदिराचे कुलुप…

शिरूर मधे पडक्या घराजवळ रंगला होता जुगारीचा डाव ! पण पुढे काय झाले? वाचा सविस्तर : तर 20 वर्षीय मुलगी “मिसिंग”?

शिरूर मधे पडक्या घराजवळ रंगला जुगारीचा डाव रंगला होता ! पण पुढे काय झाले? ते केवळ ट्रेजेडीच म्हणावे नाही तर काय ? शिरुर पोलिसांची कारवाई अरत चार जुगारींना रंगेहात पकडले…

शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी अजुनही झोपडपट्टीत का?- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिरुर चा सवाल !

शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी अजुनही झोपडपट्टीत का? असा सवाल मनसे,शिरुरने नगरपालिकेला केला आहे.त्याचबरोबर शिरुर नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी घरकुल योजना मंजुर करावी अशीही महाराष्ट्र नवनिर्मान सेना,शिरुरने केली आहे. ही मागणी गृहनिर्माण…

शिरुर मधे 43 वर्षीय इसमाची आत्महत्या (? ) तर कवठे येमाई येथे झालेल्या अपघातातील जखमीचे निधन !

शिरुर मधे 43 वर्षीय इसमाची आत्महत्या (? ) तर कवठे येमाई येथे झालेल्या अपघातातील जखमीचे निधन झाले आहे. या शिरुर तालुक्यातील दोन दुर्दैवी घटनांमधे दोघांचा मृत्यु झाल्याने नागरिकांमधे हळहळ व्यक्त…