📰बातम्या ‘लाडकी बहीण’ साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही ! जुलै 3, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत ‘लाडकी बहीण’ साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज लागणार आहे. तहसील कार्यालयात जायची गरज नाही ! मुख्यमंत्री माझी 'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्याची मुदतही ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
💰योजना “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” : शिरुर तालुक्यात एक जुलैला नोंदणी सुरु होणार , प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रु.जमा होणार ! जुलै 1, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत "मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना" शिरुर तालुक्यात याच महिन्यापासून सुरु होणार आहे . ही शिरुर तालुक्यातील महिलांसाठी आनंदाची ताजी बातमी आहे. एक जुलैला नोंदणी सुरु होणार असून प्रत्येक महिलेच्या खात्यात…
📰बातम्या शिरुर तालुक्यातील कवी गीतकार, अभिनेता आनंद डोळस हे राज्यस्तरीय ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित ! जून 30, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरुर तालुक्यातील कवी गीतकार, अभिनेता आनंद डोळस हे राज्यस्तरीय कलारत्न' पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. शिरुर तालुक्यासाठी गौरवास्पद ठरलेला , कलारत्न' पुरस्कार गीतकार अभिनेते आनंद डोळस यांना तेजस फाउंडेशन' ने छत्रपती…
🚨शिरुर पुणे क्राईम ब्रेकिंग न्युज : शिरूर जवळील (कानिफनाथ फाटा) नजीक फोर्स ट्रॅव्हलर व पुष्पक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरचा भीषण अपघात ! जून 27, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत ब्रेकिंग न्युज : शिरूर जवळील (कानिफनाथ फाटा) नजीक घडली आहे. फोर्स ट्रॅव्हलर व पुष्पक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे अशी माहिती…
📍महाराष्ट्र स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात ‘आप’ चें संदीप देसाईं यांचे पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदानात बेमुदत उपोषण ! जून 27, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधात 'आप' चे पश्चिम महाराष्ट्र सचिव संदीप देसाईं यांचे पदाधिकाऱ्यांसह आझाद मैदानात बेमुदत उपोषण होणार आहे. स्मार्ट प्रीपेड मीटर की वीज ग्राहकांची लुट ? असा सवाल करत…
🚨शिरुर पुणे क्राईम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चित्रपट,कला व सांस्कृतीक विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी ‘तृप्ती ‘ श्री.रामदास राऊत ! जून 26, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चित्रपट,कला व सांस्कृतीक विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी 'तृप्ती ' श्री.रामदास राऊत यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने शिरुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कला विभागाचा…
🚨शिरुर पुणे क्राईम शिरुरमधे धारदार वस्तुने मारहाण ! गुन्हा दाखल. जून 25, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरुरमधे धारदार वस्तुने एकाला मारहाण करण्यात आली आहे. आरोपींवर शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . यावेळी फिर्यादी कैलास महादेव शेळके यांनी शिरुरमधे ' आमच्या गावात कसे राहतोस…
🚨शिरुर पुणे क्राईम ब्रेकिंग न्युज विद्युत रोहित्र चोरी करणार्या टोळीचा अखेर पर्दाफाश : 48 गुन्हे , 14,50,000 रुपये किमतीचा मुददेमाल व 9 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात ! जून 24, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत ब्रेकिंग न्युज विद्युत रोहित्र चोरी करणार्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. 48 गुन्हे , 14,50,000 रुपये किमतीचा मुददेमाल व 9 जणांची टोळी पोलिसांनी ताब्यात ताब्यात घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखा…
📍महाराष्ट्र नाशिक येथील घटनेचा भिम छावा संघटनेकडून शिरुरला निषेध ! जून 24, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत नाशिक येथील घटनेचा भिम छावा संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे. नाशिकच्या तथाकथित हिंदु युवा वाहिनीच्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी भिम छावा संघटना, शिरुर शाखेने केली आहे. या घटनेचा निषेध करणारे…
📰बातम्या शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवा नाही तर ‘ खाली डोके वर पाय’ ? का? आणि कुणाचे करणार?… जून 23, 2024 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवा नाही तर ' खाली डोके वर पाय' ? का ? आणि कुणाचे करणार? ते वाचयलाच हवे आता ! शिक्षणाचा खेळखंडोबा होत असतानाच आणि कोर्टाने स्थगिती दिलीच…