Suicide: गळफास घेऊन तरुणाचा मृत्यू :

Suicide: शिरूर तालुक्यातील काठापुर येथे दिलीप औटी या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. पोलीस तपास सुरु असून आकस्मात मृत्यूची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत!

Ankhin Ek Bepatta:शिरूर (पुणे) येथील 44 वर्षीय गिरीश सुरेश मराठे 14 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. त्यांची शोधासाठी मदतीची विनंती. मिसिंग बाबत अधिक माहिती व संपर्क क्रमांक जाणून घ्या.

Bepatta:शिरूर बसस्थानकातून कोण बेपत्ता झाले?वाचा सविस्तर. ..

Bepatta: शिरूर येथून एक ४७ वर्षीय पुरुष संजय आगळे हरवल्याची घटना घडली आहे. त्यांना शेवटचं शिरूर बसस्थानकात पाहिलं गेलं. त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे.

Nishabdda:वेब सिनेमा ‘निशब्द – एक विलक्षण प्रेमकहाणी’चं शूटिंग यशस्वीपणे पूर्ण : तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा प्रेरणादायी उपक्रम !

Nihshabda:तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर निर्मित 'निशब्द - एक विलक्षण प्रेमकहाणी' या वेब सिनेमाचं हिंगणी दुमाला येथे शूटिंग यशस्वीपणे पार पडलं. समाजप्रबोधन, नवोदितांना संधी आणि संवेदनशील प्रेमकथन अशा अनेक पैलूंना स्पर्श…

Shirur Yatra News:शिरूर : यात्रेच्या मिरवणुकीत तरुणावर धारदार हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

Shirur Yatra News:शिरूर तालुक्यातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना धक्कादायक आहे. एका किरकोळ कारणावरून झालेला हा हल्ला गंभीर स्वरूपाचा असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Shirur Taluka Crime News: शिरूर: पतीवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका महिलेच्या पतीवर गंभीर हल्ला; संतोष बबन भाईक व इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. गुन्हा क्रमांक CR 250/2025 शिरूर पोलीस स्टेशन.

Shirur Taluka Crime News:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आणखीन एक मोटारसायकल चोरीची घटना – शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shirur Taluka Crime News:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हणुमंत होले यांच्या मोटारसायकलची बाजारात चोरट्यांनी चोरी केली. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.

Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन हवा करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक ! 

Shirur Koyata Prakaran:शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्र येथे ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास थरारक हल्ल्याची घटना घडली. दुकानात काम करत असलेल्या शुभम शिंदे यांच्यावर तिघांनी मिळून कोयत्याने…

शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: नागरगाव येथील मजुराची मोटारसायकल रांजणगाव सांडस फाट्यावरून चोरीला

शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नागरगाव येथील रहिवासी अमोल नवघरे यांच्या हिरो एच.एफ. डिलक्स मोटारसायकलची हॉटेलसमोरून चोरी. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. तपास सुरु.

Shirur Taluka News: शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीची घटना: करडे येथे होंडा शाईन चोरट्यांनी लंपास केली

Shirur Taluka News:शिरूर तालुक्यातील करडे येथे भरदिवसा भैरवनाथ टी सेंटर समोर होंडा शाईन मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना. पोलीस तपास सुरू असून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.