📍महाराष्ट्र 🚨शिरुर पुणे क्राईम २८ वर्षीय तरुणी बेपत्ता : शिरूर तालुक्यातून पत्नी आणि सहा वर्षांचा मुलगा दोघेही अचानक बेपत्ता 01.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत २८ वर्षीय तरुणी वैशाली सावंत आणि तिचा सहा वर्षांचा मुलगा शिरूर तालुक्यातून अचानक बेपत्ता. पोलिसांकडून तपास सुरू असून नागरिकांना माहिती असल्यास संपर्क करण्याचे आवाहन.
📍महाराष्ट्र 🚨शिरुर पुणे क्राईम दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले : शिरूर तालुक्यातील जांबुतमध्ये धक्कादायक घटना 01.05.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले हिसकावले:शिरूर तालुक्यातील जांबुत गावात मध्यरात्री दोन चोरट्यांनी गळ्यातील डोरले आणि कानातील कुड्या हिसकावल्या. शिरूर पोलिसांकडून तपास सुरू.
🚨शिरुर पुणे क्राईम विहिरीत बुडून मृत्यू: पवन अशोक बांदल यांचे दुर्दैवी निधन 30.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत विहिरीत बुडून मृत्यू:शिरूर तालुक्यातील करडे गावात विहिरीत बुडून पवन अशोक बांदल यांचा दुर्दैवी मृत्यू. शेतातील मोटार सुरू करताना घडलेली घटना, गावात शोककळा.
🚨शिरुर पुणे क्राईम शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद : तहसीलदारांच्या आदेशाला विरोध, चार आरोपींवर गुन्हा दाखल 30.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वाद:शिरसगाव काटा ते पिपळसुटी रस्ता वादात तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानता ग्रामस्थांनी विरोध दर्शवला. चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण तपशील.
🚨शिरुर पुणे क्राईम पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल:प्रितम प्रकाश नगर येथील घटना. 29.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल:शिरूर पोलिस ठाण्यात एका महिलेनं पती आणि सासूविरुद्ध शारीरिक व मानसिक छळप्रकरणी तक्रार दाखल केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🚨शिरुर पुणे क्राईम शिरूर: कोळगाव डोळस येथे अज्ञात चोरट्याने 14 लाखांहून अधिक काळ्या मातीची चोरी! 29.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरूर: कोळगाव डोळस:शिरूर तालुक्यातील कोळगाव डोळस येथे अज्ञात व्यक्तीने शासनाची परवानगी न घेता 14 लाखांपेक्षा जास्त किमतीची काळी माती चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुन्हा नोंद, कायदेशीर कारवाई आणि…
📰बातम्या 🚨शिरुर पुणे क्राईम शिवसेना शिरूर तालुका बांधकाम कामगार सेनाप्रमुखपदी संदीप शेलार यांची निवड 29.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिवसेना शिरूर तालुका : तालुक्यात शिवसेना प्रणित बांधकाम कामगार सेनाप्रमुखपदी संदीप शेलार यांची नियुक्ती झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संदीप…
🚨शिरुर पुणे क्राईम शिरूर : २० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात दोघांना २ वर्षे साधी कैदेची शिक्षा : आरोपी टाकळी हाजीचे ! 28.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरूर : २० वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात दोघांना २ वर्षे साधी कैदेची शिक्षा:२००५ मधील सरकारी कामात अडथळा व मारहाणीच्या प्रकरणात आज पुणे सत्र न्यायालयाने निकाल दिला. पोपट भाऊसो घोडे आणि बाळु पोपट…
🚨शिरुर पुणे क्राईम सोन्याची अंगठी, बिस्कीट, मोबाईल आणि रोकड चोरी !साई लंचहोम जवळ घडली घटना! 28.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत सोन्याची अंगठी, बिस्कीट, मोबाईल आणि रोकड चोरी:शिरूर (पुणे) येथे मार्बलच्या दुकानाजवळ चोरीची घटना घडली आहे. सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. शिरूर पोलीस…
🚨शिरुर पुणे क्राईम शिरूरमध्ये गावठी दारू विक्री प्रकरण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 28.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरुरमधे गावठी दारू विक्री प्रकरण:शिरूर (पुणे) येथे गावठी हातभट्टी दारू विक्री प्रकरण उघडकीस आले. आरोपीवर मुंबई प्रोव्ही अॅक्ट 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल. संपूर्ण माहिती वाचा.