शिरुर पोलिसांकडून नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना : फसवणुकीपासून सावध राहा!

शिरुर पोलिसांकडून नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना:शिरुर पोलिसांकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचनांचा सविस्तर लेख. WhatsApp, सोशल मीडिया, OLX, बँक फसवणूक, ED/CBI बनावट कॉल्सपासून सावध राहण्यासाठी मार्गदर्शन. सायबर गुन्ह्यांची तक्रार कुठे करायची याची…

शिरूर आर्थिक फसवणूकशिरूर प्रकरण : शिरूरच्या वेदांत मोटर्स मालकांवर १५ लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

शिरूर आर्थिक फसवणूकशिरूर प्रकरण:शिरूर येथील व्यावसायिकाने वेदांत मोटर्सच्या मालकांविरुद्ध १५ लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची सविस्तर माहिती व पोलिस कारवाई येथे वाचा.

शिरुर मोटारसायकल चोरी 2025:मोटारसायकल चोरीची घटना: सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद 

शिरुर मोटारसायकल चोरी 2025:शिरुर तालुक्यातील निमोणे गावात रात्रीच्या सुमारास मोटारसायकल चोरीची घटना घडली. सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद झाला असून पोलीस तपास सुरू आहे.

शिरूर जांबुत गावात अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह:पोलीस तपास सुरु

शिरूर जांबुत गावात अनोळखी वयोवृद्धाचा मृतदेह:पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबुत गावात ब्रिटानिया समृद्धी दूध संकलन केंद्राजवळ एका अनोळखी वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीचे वय अंदाजे…

शिरूर तालुक्यात मोठी चोरी! मलठण येथील शेतमालकाच्या घरातून तब्बल 49,400 रुपयांचा ऐवज चोरीस

शिरूर चोरी 2025:शिरूर तालुक्यात मोठी चोरी:बंद असलेल्या शेतमालकीच्या घरात चोरी.शिरूर तालुक्यातील मलठण गावात अज्ञात चोरट्यांनी शेतमालक महेंद्र राजगुरू यांच्या घरातून तब्बल 49,400 रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस तपास सुरू असून,…

लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी : शिरूर तालुक्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची :शिरूर तालुक्यात पानमंद मळा येथे वादातून वृद्ध शेतकऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कुदळीच्या लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघड. दोघांविरुद्ध गुन्हा…

दोनच दिवसांच्या छकुलीचे दुर्दैवी निधन

दोनच दिवसांच्या छकुलीचे दुर्दैवी निधन : पिंपरखेड (शिरूर) येथील अवघ्या दोन दिवसांच्या छकुलीचे ससून रुग्णालयात दुर्दैवी निधन. कमी वजन आणि अकाली जन्मामुळे उपचार सुरू असतानाच मृत्यू.

दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण; आण्णापूर येथे नोकरीच्या कारणावरून हल्ला, आठ जणांवर गुन्हा दाखल

दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण,स्विफ्ट कारमधून पाठलाग :शिरूर तालुक्यात नोकरीच्या वादातून दम देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण; आठ आरोपींविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण बातमी

शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता, पोलीसांत तक्रार दाखल

शिरूर: २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता:शिरूर तालुक्यातून २३ वर्षीय तरुण अभिषेक खंडागळे बेपत्ता झाला असून पोलीस तपास सुरू आहे. वाचा सविस्तर माहिती.

टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू: फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णाचा अंत

टाकळी हाजी येथील इसमाचा ससुनमधे मृत्यू:"टाकळी हाजी येथील तानाजी कदम यांचा ससुन रुग्णालयात फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे मृत्यू; शिरूर पोलीस ठाण्यात नोंद."