🚨शिरुर पुणे क्राईम Ranjangaon Sandas News : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथेही फिर्याद प्रति फिर्याद: जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल! 20.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Ranjangaon Sandas News:शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात सात आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Electric Motor chori:शिरूरमध्ये अज्ञात चोरट्यांकडून 2 शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला – गुन्हा दाखल. 19.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Electric Motor chori:शिरूर तालुक्यात अज्ञात चोरट्यांनी दोन शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिक मोटारी चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण माहिती…
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Taluka Ranjangaon Sandas News:शेतात रस्ता अडवल्याने रणदिवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल ! 19.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Taluka Ranjangaon Sandas News:रांजणगाव सांडस येथे शेतातून जात असताना रणदिवे कुटुंबावर पाच जणांनी एकत्र येऊन लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
🚨शिरुर पुणे क्राईम Kawathe Yemai Jaminicha Vaad News: कवठे येमाई जमिनीच्या वादात आता प्रतिफिर्याद दाखल! 19.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Kawathe Yemai Jaminicha Vaad:शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे जमिनीच्या वादातून मोठी हाणामारी; सात जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सर्व माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
🚨शिरुर पुणे क्राईम Kawathe Yemai Jaminicha Vaad News :जमीन वादातून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला; 7 आरोपींवर गुन्हा दाखल ! 19.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Kawathe Yemai Jaminicha Vaad News:शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे शेतजमिनीच्या वादातून शेतकरी कुटुंबावर हल्ला झाला आहे. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. संपूर्ण घटना, कायदेशीर…
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Shanti Nagar News: शिरूरममधील शांतीनगर मधे हळदीच्या कार्यक्रमात वाद, महिलेसह मुलाला मारहाण ! 19.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Shanti Nagar News:शिरूरच्या शांतिनगर भागात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून महिलेसह मुलाला मारहाण, तिघांविरोधात गंभीर गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण माहिती.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Bhaji Bajar Hinsa News : भाजी बाजारात घटनेत फिर्याद व प्रतिफार्याद दाखल ! 18.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Bhaji Bajar Hinsa News:शिरूरमध्ये घरासमोर पाणटपरी ठेवण्यावरून वाद विकोपाला; महिलेसह पाच जणांना मारहाण. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण बातमी सत्यशोधक न्यूजवर.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Bhaji Bajar Hinsa News :भाजी बाजारात महिलेस तिच्या कुटुंबीयांना मारहाण तिघांविरोधात गुन्हा दाखल ! 18.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Bhaji Bajar Hinsa News: शिरूर भाजीबाजार येथे घरगुती वादातून महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल. वाचा सविस्तर माहिती.
🚨शिरुर पुणे क्राईम Kaikadi Ali Sucide News: कैकाडी आळीत गळफास घेऊन आत्महत्या? 18.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Kaikadi Ali Sucide News:शिरूर तालुक्यातील कैकाडी आळी येथे कुंडलिक बोटे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
🚨शिरुर पुणे क्राईम Suicide: गळफास घेऊन तरुणाचा मृत्यू : 17.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Suicide: शिरूर तालुक्यातील काठापुर येथे दिलीप औटी या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. पोलीस तपास सुरु असून आकस्मात मृत्यूची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.