कुरुळी (ता. शिरूर) येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध शिरूर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे 7 जुन 2026 Shirur Rural Crime : दारू विक्री करताना इसम पोलिसांच्या जाळ्यात कुरुळी (ता. शिरूर) येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध शिरूर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दि. 7 जून 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुरुळी गावातील एका घराच्या पाठीमागे तानाजी जनार्दन गव्हाणे हे गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून चार लिटर गावठी दारू जप्त केली. जप्त मालाची अंदाजे किंमत 400 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार भाऊसाहेब शहाजी टेंगले यांनी फिर्याद दाखल केली असून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 525/2026 नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहेत. About The Author Dr.Nitin Pawar डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक आणि संपादक आहेत. ते सामाजिक न्याय, शिक्षण, राजकारण आणि चालू घडामोडींवर धाडसी, विश्लेषणात्मक आणि जमिनीच्या पातळीवरील दृष्टीकोनातून लिहितात. डॉ. राजकीय पवार सामाजिक प्रश्न, शिक्षण आणि राजकारणावर अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन करतात. See author's posts ❤️ Support Satyashodhak Blog स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. ☕ Support Now Independent Journalism Needs Public Support पोस्टचे नॅव्हिगेशन Shirur Police Station : शिरूर तालुक्यात दारूबंदी कायद्याअंतर्गत सलग कारवाया; 8 जणांवर गुन्हे Beer News Kawathe : कवठे येमाईत बेकायदा बियर?