Shirur Crime, Shirur Police Station,Pune rural crime news MaharashtraShirur Crime: शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण

Shirur Rural Crime अशी की कुरुळी (ता. शिरूर) येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध शिरूर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

7 जुन 2026

Shirur Rural Crime : एकावर गुन्हा दाखल

कुरुळी (ता. शिरूर) येथे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध शिरूर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दि. 7 जून 2026 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कुरुळी गावातील एका घराच्या पाठीमागे तानाजी जनार्दन गव्हाणे हे गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून चार लिटर गावठी दारू जप्त केली. जप्त मालाची अंदाजे किंमत 400 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Shirur Rural Crime प्रकरणी पोलीस अंमलदार भाऊसाहेब शहाजी टेंगले यांनी फिर्याद दाखल केली असून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 525/2026 नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करीत आहेत.

Read more —

Shirur Crime : तर्डोबाचीवाडीत गावठी दारू विक्रीवर कारवाई; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

❤️ Support Satyashodhak Blog

स्वतंत्र पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि ज्ञानाधारित लेखन टिकवण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे.

☕ Support Now

Independent Journalism Needs Public Support

Avatar

By Dr.Nitin Pawar

डॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात.