16 July 2026 Inamgaon Accident घटनेत इनामगाव येथे भीषण अपघात झाला आहे.दुचाकीस्वाराचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर अज्ञात चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Contents1. Inamgaon Accident : न्हावरे–काष्टी रोडवर हा भीषण अपघातात!2. Inamgaon Accident : रामेश्वर भगवान राठोड जखमी2.1. आणखीन बातम्या वाचा—-2.2. About The Author2.2.1. Dr.Nitin PawarInamgaon Accident : न्हावरे–काष्टी रोडवर हा भीषण अपघातात!शिरूर, दि. १६ जुलै : शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील न्हावरे–काष्टी रोडवर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी ग्रँड विटारा कारच्या अज्ञात चालकाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Inamgaon Accident : रामेश्वर भगवान राठोड जखमीपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घाडगेमळा येथील वळणावर हा अपघात झाला.जखमी रामेश्वर भगवान राठोड (वय २७) हे त्यांच्या शाईन दुचाकी (एमएच २३ बीआर ४८५३) वरून इनामगावहून काष्टीकडे जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ग्रँड विटारा (एमएच १६ डीएम ६१६२) या कारच्या अज्ञात चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली.Inamgaon Accident मधे रामेश्वर राठोड यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.जखमीच्या वडिलांनी भगवान प्रभु राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Inamgaon Accident प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार खबाले करीत आहेत.आणखीन बातम्या वाचा—-Missing Woman Shirur : शिरूरमध्ये 52 वर्षीय महिला बेपत्ता; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूShirur Rural Crime : उरळगाव येथे 14 लिटर गावठी दारूसह एकाला अटकShirur Murder Case 2026 : शिरूरमधील खून प्रकरणी सात आरोपींना अटक; 9 जूनपर्यंत पोलीस कोठडी!About The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनVadgaon Rasai Canal Damage | वडगाव रासाई येथे कालवा फोडून शासनाचे ₹1.31 लाखांचे नुकसान; एकाविरुद्ध गुन्हा दाखल Karade Firing ? : करडे येथे तरुणावर पिस्तुलातून तीन राऊंड गोळीबार ; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल