शिरूर तालुक्यात दुर्दैवी घटना : अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १४ वर्षीय अपंग मुली14 years girl deadचा मृत्यू ; कायदेविषयक तरतुदी व नुकसान भरपाईचा मुद्दा ऐरणीवर!

📰 शिरूर तालुक्यात दुर्दैवी घटना : अज्ञात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १४ वर्षीय अपंग मुलीचा मृत्यू ; कायदेविषयक तरतुदी व नुकसान भरपाईचा मुद्दा ऐरणीवर 📍 रांजणगाव | शिरूर | पुणे 🗓️ 28…

Rubby Hall Clinic च्या बातमीच्या निमित्ताने पद्धतीने शल्यचिकित्सा अर्थात (Operation) चा पर्दाफाश!

Rubby Hall Clinic च्या बातमीच्या निमित्ताने पद्धतीने शल्यचिकित्सा अर्थात (Operation) चा पर्दाफाश! शस्त्रक्रिया : उपचार की संघटित आर्थिक शोषण? (लेखक:डॉ. नितीन पवार, अभ्यासक, शिरुर, पुणे) 🔴 प्रस्तावना : औषधांनंतर थेट…

Rubby Hall Clinic च्या बातमीपलीकडे : एक वास्तव!

Rubby Hall Clinic च्या बातमीपलीकडे : एक वास्तव! (आरोग्य क्षेत्रातील औषधांद्वारे होणारे आर्थिक शोषण – एक वैज्ञानिक व विवेकी अभ्यास: डॉ. नितीन पवार, शिरुर) ” हा लेख रुबी हॉल क्लिनिकच्या…

घुंगरू – इश्काचा नाद खुळा |शुटिंग समर्थ गार्डन मन्गल कार्यालय, शिरूर |

घुंगरू – इश्काचा नाद खुळा |शुटिंग समर्थ गार्डन मन्गल कार्यालय, शिरूर | शिरूर, दिनांक 27 डिसेंबर 2025| प्रतिनिधी| शिरूर (पुणे) येथे दिनांक २४ व २५ डिसेंबर २०२५ रोजी ‘घुंगरू –…

कोरेगाव भीमा: मिथक की इतिहास?: आनंद तेलतुम्बडे यांच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर सखोल संशोधन, आकडेवारी व वैज्ञानिक विश्लेषण

कोरेगाव-भीमा: मिथक की इतिहास?:आनंद तेलतुम्बडे यांच्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर सखोल संशोधन, आकडेवारी व वैज्ञानिक विश्लेषण (शिरुर, दिनांक 17 डिसेंबर 2025| लेख|डॉ.नितीन पवार,बाबासाहेबाचे अभ्यासक, शिरुर/पुणे) “कोरेगाव-भीमा (1 Jan 1818) या लढाईवरील…

शिरुर तहसिल कार्यालयातील अभिलेख शाखेत बोगस जन्मनोंदींचा संशय?

🔴 शिरुर तहसिल कार्यालयातील अभिलेख शाखेत बोगस जन्मनोंदींचा संशय? 👉 नागरिकांच्या हक्कांवर गदा; कायदेशीर कारवाईची स्पष्ट तरतूद ✍️दिनांक 27 डिसेंबर 2025|शिरुर|शैलेश जाधव| 🔍 प्रकरणाचा थोडक्यात आढावा शिरुर तहसिल कार्यालयातील अभिलेख…

Rubby Hall News च्या निमित्ताने: रुग्णांचे आर्थिक शोषण – एक व्यापक शोषण व्यवस्था!

Rubby Hall News च्या निमित्ताने: रुग्णांचे आर्थिक शोषण – एक व्यापक शोषण व्यवस्था! आरोग्य क्षेत्रातील जागतिक–राष्ट्रीय माफिया, मलप्रॅक्टिस आणि मानवी हक्कांचा प्रश्न ” हा लेख “रुग्णांचे आर्थिक शोषण : एक…

रांजणगाव एमआयडीसीतील जमाडिया गोडाऊन चोरी प्रकरण उघड!

🔴 रांजणगाव एमआयडीसीतील जमाडिया गोडाऊन चोरी प्रकरण उघड ⏱️ 72 तासांत मोठी कारवाई; 68 लाखांचा मुद्देमाल जप्त रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे असलेल्या जमाडिया गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किटे, साबण…

Ambedkarism : प्रकाश आंबेडकर यांची आजची राजकीय भूमिका नक्की कोनती असते?

Ambedkarism चे एक वाहक मा. प्रकाश आंबेडकर यांची आजची राजकीय भूमिका, प्रकाश आंबेडकर : एक अन्वयार्थ, आकडेवारी आणि वास्तवाचे विश्लेषण करणारा लेख. ” प्रकाश आंबेडकर यांच्या आजच्या राजकीय भूमिकेचे सखोल,…

रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गंभीर गैरप्रकाराचा आरोप

रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गंभीर गैरप्रकाराचा आरोप आयुष्यमान कार्ड असूनही गरीब अपघातग्रस्तांची आर्थिक लूट; मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार शिरूर, दिनांक 26 डिसेंबर 2025 |प्रतिनिधी | ” शिरूर येथे रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान…