Shirur News –  शिरूरमध्ये रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा उघड – दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Shirur News: शिरूर तालुक्यात बेकायदेशीर रासायनिक खत साठ्याचा पर्दाफाश. 8.78 लाख रुपये किमतीचा अमोनियम सल्फेट व मॅग्नेशियम सल्फेट साठा जप्त. आरोपींविरोधात शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ChatGPT म्हणजे काय? ५ सोप्या शब्दांत समजून घ्या आणि वापरणं सुरू करा!”

ChatGPT Meaning in Marathi अर्थात "ChatGPT म्हणजे काय? हे मराठीत सोप्या शब्दांत ChatGPT वापरण्याची संपूर्ण माहिती इथे वाचा..

Alibag News | वादळामुळे नुकसान – शेतकरी कामगार पक्षाची तत्काळ मदतीची मागणी

Alibag News Murud Taluka Storm Damage : मुरुडमध्ये वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान, विजय कृष्णा गिदी यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे तात्काळ मदतीची मागणी केली.

Wagholi Pune Rain News:वाघोली पुणे येथे ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर! गटारगंगाच जण अवतरली ! जलमय, नागरी त्रास शिगेला!

Wagholi Pune Rain News: पावसामुळे वाघोली परिसरात पाणी साचून नागरी जीवन विस्कळीत. नागरिकांच्या मागण्या, त्रास आणि दुर्लक्षावर सविस्तर रिपोर्ट वाचा.

‘Dalit Women Murder Case Ranjangaon’ – एक खून नव्हे, व्यवस्थेवर ‘कलंक ‘!

रांजणगावमध्ये घडलेल्या ‘Dalit Women Murder Case Ranjangaon’ या अमानुष घटनेवर परखड संपादकीय. तपासातील त्रुटी, सरकारच्या अपयशावर भाष्य आणि योग्य उपाययोजना. जरूर वाचा!

Shirur Crime News Gharfodi: शिरूरमध्ये बंद घरफोडी : गुजरमळा भागातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला

Shirur Crime News Gharfodi:शिरूरमधील गुजरमळा भागात एका बंद घरातून 62,000 रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. गुन्हा 356/2025 नुसार अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल. अधिक तपशील येथे वाचा.

News GANJA Illegal Captured | श्वान ‘रुफस’च्या मदतीने लाखों रुपयांचा गांजा कोठे जप्त करण्यात आला आहे, ते वाचा सविस्तर.

रेवदंडा येथे श्वान 'रुफस'च्या मदतीने लाखों रुपयांचा गांजा जप्त; अर्चना व आशिष तळेकर या पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल. News GANJA Illegal Captured मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई.

Shirur News Beating to Daughter:सिद्धार्थ नगरमधे दारूच्या नशेत मुलीला मारहाण; वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर तालुक्यातील सिद्धार्थनगर येथे वडिलांकडून 17 वर्षीय मुलीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना. वडिलांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. वाचा संपूर्ण तपशील 'Shirur News Beating to Daughter' या घटनेचा.

News Kolhapur Haddavadh Issue : सगळेच तयार, तरी हद्दवाढीचं घोडं अडलंय कुठं? ‘आप’चा शिंदे गटाला थेट सवाल!

News Kolhapur Haddavadh Issue वर आम आदमी पार्टीचा थेट एकनाथ शिंदेंना सवाल – सगळी यंत्रणा तयार असताना हद्दवाढीचा निर्णय का लांबतोय? कोल्हापूरच्या विकासासाठी हद्दवाढीचं त्वरित नियोजन आणि निर्णय का गरजेचा…

Raigad Rain News: रायगड पावसाची बातमी ; उरण तालुक्यात पावसामुळे मोठे नुकसान, दोन जण जखमी!

Raigad Rain News:रायगड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती. उरण तालुक्यातील बेलीवाडी व कळंबसुरे येथे घरांचे नुकसान व दोन जण जखमी.