दिनांक 16 जुलै 2026 Sardawadi Bike Theft ची घटना शिरूर तालुक्यातील सरदवाडी घडली आहे. ती ३० हजारांची मोटारसायकल होती. शिरूर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सविस्तर बातमी वाचा…Contents1. Sardawadi Bike Theft : चोरटा अज्ञात2. Sardawadi Bike Theft : फिर्यादी सुरेश यादव लहाने3. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल3.1. आणखीन क्राईम बातम्या वाचा—3.2. About The Author3.2.1. Dr.Nitin PawarSardawadi Bike Theft : चोरटा अज्ञातशिरूर तालुक्यातील सरदवाडी येथे अज्ञात चोरट्याने रस्त्याच्या कडेला उभी केलेली 30 हजार रुपये किमतीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Sardawadi Bike Theft : फिर्यादी सुरेश यादव लहानेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सरदवाडी गावच्या हद्दीत न्हावरा फाटा ते बोऱ्हाडे मळा या रस्त्यावर फिर्यादी सुरेश यादव लहाने ,वय ४२, राहणार-सरदवाडी, तालुका-शिरूर,जिल्हा-पुणे यांनी आपली हिरो एचएफ डिलक्स (एमएच ३७ एस ९०७३) मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी केली.ते लघुशंकेसाठी गेले. तेव्हा चोरट्याने ती चोरून नेली.शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलSardawadi Bike Theft : प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार कळमकर करीत आहेत.आणखीन क्राईम बातम्या वाचा—Shirur Crime Amdabad Tranformer Theft : आमदाबाद मधे चोरीची घटना !Shirur Crime Breaking; शिरूर तालुक्यात क्रिकेट स्पर्धेतून वाद; पिस्तुलातून फायरिंग, 7 जणांवर गुन्हाShirur Crime News : शिरुर तालुक्यातील सर्व गुन्हेगारी प्रकरणे व पोलीस कारवाईAbout The Author Dr.Nitin Pawar administratorडॉ. नितीन पवार हे सत्यशोधक ब्लॉगचे संस्थापक व संपादक आहेत. ते विविध विषयांवर चिंतन, प्रबोधन व अभ्यासपूर्ण लेखन करतात. See author's posts पोस्टचे नॅव्हिगेशनShirur BSNL Office Theft : शिरूरमधील बीएसएनएल कार्यालयात घरफोडी; १.५८ लाखांचे मदरबोर्ड चोरीला Vadgaon Rasai Canal Damage | वडगाव रासाई येथे कालवा फोडून शासनाचे ₹1.31 लाखांचे नुकसान; एकाविरुद्ध गुन्हा दाखल