🚨शिरुर पुणे क्राईम Kaikadi Ali Sucide News: कैकाडी आळीत गळफास घेऊन आत्महत्या? 18.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Kaikadi Ali Sucide News:शिरूर तालुक्यातील कैकाडी आळी येथे कुंडलिक बोटे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
🚨शिरुर पुणे क्राईम Suicide: गळफास घेऊन तरुणाचा मृत्यू : 17.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Suicide: शिरूर तालुक्यातील काठापुर येथे दिलीप औटी या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना. पोलीस तपास सुरु असून आकस्मात मृत्यूची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
🚨शिरुर पुणे क्राईम Ankhin Ek Bepatta :शिरुर मधुन आणखीन एक बेपत्ता ? कोण व का ? वाचा या बातमीत! 17.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Ankhin Ek Bepatta:शिरूर (पुणे) येथील 44 वर्षीय गिरीश सुरेश मराठे 14 एप्रिलपासून बेपत्ता आहेत. त्यांची शोधासाठी मदतीची विनंती. मिसिंग बाबत अधिक माहिती व संपर्क क्रमांक जाणून घ्या.
🚨शिरुर पुणे क्राईम Bepatta:शिरूर बसस्थानकातून कोण बेपत्ता झाले?वाचा सविस्तर. .. 16.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Bepatta: शिरूर येथून एक ४७ वर्षीय पुरुष संजय आगळे हरवल्याची घटना घडली आहे. त्यांना शेवटचं शिरूर बसस्थानकात पाहिलं गेलं. त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीचे आवाहन केले आहे.
📍महाराष्ट्र Nishabdda:वेब सिनेमा ‘निशब्द – एक विलक्षण प्रेमकहाणी’चं शूटिंग यशस्वीपणे पूर्ण : तृप्ती फिल्म प्रोडक्शनचा प्रेरणादायी उपक्रम ! 16.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Nihshabda:तृप्ती फिल्म प्रोडक्शन शिरूर निर्मित 'निशब्द - एक विलक्षण प्रेमकहाणी' या वेब सिनेमाचं हिंगणी दुमाला येथे शूटिंग यशस्वीपणे पार पडलं. समाजप्रबोधन, नवोदितांना संधी आणि संवेदनशील प्रेमकथन अशा अनेक पैलूंना स्पर्श…
🤖AI Latest Tools AI Tools: इंग्रजी शिकण्याच्या पद्धतीत AI Tools मुळे काय बदल होणार आहेत? 15.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत AI Tool S:AI Tools मुळे तुमच्या इंग्रजी शिकण्याच्या पद्धतीत आमुलाग्र बदल होणार आहेत. जागतिक स्तरावर ही क्रांती घडत आहे. केवळ शाळा व पाठ्य पुस्तकांवर अवलंबून राहण्याचे दिवस आता संपले आहेत.…
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Yatra News:शिरूर : यात्रेच्या मिरवणुकीत तरुणावर धारदार हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल! 15.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Yatra News:शिरूर तालुक्यातील यात्रेच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना धक्कादायक आहे. एका किरकोळ कारणावरून झालेला हा हल्ला गंभीर स्वरूपाचा असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Taluka Crime News: शिरूर: पतीवर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 15.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे एका महिलेच्या पतीवर गंभीर हल्ला; संतोष बबन भाईक व इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. गुन्हा क्रमांक CR 250/2025 शिरूर पोलीस स्टेशन.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Taluka Crime News:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे आणखीन एक मोटारसायकल चोरीची घटना – शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 15.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Taluka Crime News:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हणुमंत होले यांच्या मोटारसायकलची बाजारात चोरट्यांनी चोरी केली. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.
🚨शिरुर पुणे क्राईम Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन हवा करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक ! 14.04.2025 Dr.Nitin Pawar प्रतिक्रिया नाहीत Shirur Koyata Prakaran:शिरूर शहरातील विशाल कृषी सेवा केंद्र येथे ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी दोनच्या सुमारास थरारक हल्ल्याची घटना घडली. दुकानात काम करत असलेल्या शुभम शिंदे यांच्यावर तिघांनी मिळून कोयत्याने…